लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Dhurandhar 2 in Pakistan: बंदी असूनही पाकिस्तानातील टीव्हीवर दिसतोय 'धुरंधर २', हे कसं काय? - Marathi News | people in pakistan watch dhurandhar 2 pirated version in their home tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 in Pakistan: बंदी असूनही पाकिस्तानातील टीव्हीवर दिसतोय 'धुरंधर २', हे कसं काय?

१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला आहे. भारतात या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असतानाच, पाकिस्तानमध्येही या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

"कंगनाचा इमर्जन्सी २ दिवसही चालला नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना राकेश बेदींचं स्पष्ट उत्तर - Marathi News | dhurandhar 2 rakesh bedi dig at kangana ranuat emergency movie while talking about propoganda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनाचा इमर्जन्सी २ दिवसही चालला नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना राकेश बेदींचं स्पष्ट उत्तर

सोशल मीडियावर 'धुरंधर २'चे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमाही म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता 'धुरंधर २'मधील अभिनेता राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'धुरंधर २'च्या सक्सेस पार्टीत अभिनेत्रीनं रणवीर सिंगच्या कानशिलात मारली? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Actress slapped Ranveer Singh in the ear at the success party of 'Dhurandhar 2'? Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'च्या सक्सेस पार्टीत अभिनेत्रीनं रणवीर सिंगच्या कानशिलात मारली? व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर २'च्या 'सक्सेस पार्टी'मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

'धुरंधर २' च्या वादळातही 'हा' सिनेमा ताठ मानेनं उभा, बॉक्स ऑफिसवर देतोय टक्कर, तुम्ही बघितला? - Marathi News | pawan kalyan starrer ustaad bhagat singh vs dhurandhar 2 box office collection day 1   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' च्या वादळातही 'हा' सिनेमा ताठ मानेनं उभा, बॉक्स ऑफिसवर देतोय टक्कर, तुम्ही बघितला?

बॉलिवूडमध्ये 'धुरंधर' तर दक्षिणेकडे 'या' सिनेमाची हवा! ५४ वर्षीय सुपरस्टार रणवीरवर पडला भारी ...

Dhurandhar 2: ब्लॉकबस्टर धमाक्यानंतर 'धुरंधर २'ची सक्सेस पार्टी, fa9la गाण्यावर डान्स करताना दिसला रणवीर सिंग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Dhurandhar 2 success party ranveer singh dance on fa9la song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: ब्लॉकबस्टर धमाक्यानंतर 'धुरंधर २'ची सक्सेस पार्टी, fa9la गाण्यावर डान्स करताना दिसला रणवीर सिंग, व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर २'ने इतिहास रचल्यानंतर सिनेमाच्या टीमची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सिनेमातल्या कलाकारांनी हजेरी लावली होती.  ...

Video: 'धुरंधर २' संपला असं समजून थिएटरमधून लगेच बाहेर पडू नका! कारण, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त... - Marathi News | Dhurandhar 2 end credit scene viral on internet ranveer singh akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'धुरंधर २' संपला असं समजून थिएटरमधून लगेच बाहेर पडू नका! कारण, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...

'धुरंधर २' बद्दल एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, सिनेमा संपल्यावर प्रेक्षक थिएटरबाहेर लगेच उठून निघून जात आहेत. परंतु ही चूक केल्याने अनेक प्रेक्षकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. कारण 'धुरंधर २'  संपल्यावर एक नव्हे तर दोन क्रेडिट सीन आहेत.  ...

'धुरंधर २'मध्ये दाऊद इब्राहिम साकारलेल्या अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की..." - Marathi News | dhurandhar 2 fame actor danish iqbal who play dawood ibrahim revealed aditya dhar hide that im playing bade sahab | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'मध्ये दाऊद इब्राहिम साकारलेल्या अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की..."

'धुरंधर २'मध्ये गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या दाऊदची भूमिका दानिश इकबालने साकारली आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत शूटिंगला सुरुवात होईपर्यंत दानिशला हे माहितच नव्हतं की त्याला बडे साहबची भूमिका साकारायची आहे. ...

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ची हवा, आता ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार? मोठी अपडेट समोर - Marathi News | aditya dhar film dhurandhar 2 ott release where to watch starring ranveer singh  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ची हवा, आता ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार? मोठी अपडेट समोर

'धुरंधर २' ने रान पेटवलंय! एकीकडे बॉक्स ऑफिस गाजवत असताना OTTवर कधी अन् कुठे बघाल? जाणून घ्या...  ...