प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षात मिळून एकूण १० हजार १७५ घरकुलांच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ७ हजार १३७ घरकूल पूर्ण करण्यात आलू असून अद्यापही ३ हजार ३८ घरकुलांचे क ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३० चौ.मी ...
पंतप्रधान शहरी आवास योजनेतंर्गत ५१५ आवासांना मंजुरी मिळाली असून त्यांतर्गत शेकडो लाभार्थ्यांकडून घरकुल बांधकाम सुरू झाले आहे. त्यातच आता नगर परिषदेने आणखी ५२० आवासांच्या प्रकल्प अहवाल म्हाडाकडे पाठविला आहे. पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत ‘आर्थिक दुर ...
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सातभाई देवस्थानाच्या जमिनीवरील गट नंबर ७१ व ३९ मधील वाळू साठ्यावर बुधवारी कारवाई करत २५०० पेक्षाअधिक ब्रास वाळू जप्त केला होता. जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ही सर्व वाळू बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व गे ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अभियानातंर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास व इंदिरा गांधी आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकाम केले जात आहे. मात्र मागील दोन वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या ६६९७ घरकुलांचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. ...
देशांतर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांतील प्रत्येकी एका शहराची यशोगाथा या संकेतस्थळावर आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती महापालिकेचा बहुमान या यशोगाथेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ...
नगरपारिषद चिमूर अंतर्गत पंतप्रधान घरकूल आवास योजनेकरिता मागील जून २०१८ मध्ये ९३९ लाभार्थ्यांनी नगर परिषदेकडे आवश्यक दस्ताऐवजासह अर्ज सादर केले. मात्र सात महिन्यांचा कालावधी लोटूनही नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे प्रधानमंत्री ...