लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
Mango: तुम्ही खात असलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेत की रसायनं वापरून? कसं ओळखाल?; जाणून घ्या ट्रिक्स - Marathi News | Are the mangoes you eat naturally ripened or chemically treated? How to identify?; Learn the tricks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्ही खात असलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेत की रसायनं वापरून? कसं ओळखाल?; जाणून घ्या ट्रिक्स

How To Spot Chemically Grown Mangoes: यंदा अक्षय तृतीयेला आंबा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, बाजारात आलेल्या बहुतेक आंब्यांची चव आंबट आणि कडू लागत असल्याने नागरिक नाराज झाले. ...

४९ वर्षांचा इतिहास अन् आंबा व्यापारात सुमारे ५०० कोटींची उलाढाल करणारी 'ही' आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार समिती - Marathi News | This is the famous market committee in Maharashtra with a history of 49 years and a turnover of around Rs 500 crore in mango trade. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४९ वर्षांचा इतिहास अन् आंबा व्यापारात सुमारे ५०० कोटींची उलाढाल करणारी 'ही' आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार समिती

यंदा हंगाम उशिरा सुरू झाला असला, तरी सुमारे ५०० कोटींच्या उलाढालीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई एपीएमसीला यंदा ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. ...

मनसोक्त आंबा खाऊनही शुगर वाढणार नाही! डॉक्टरांनी सांगितली 'ही' खास पद्धत - डायबिटीस वाढण्याची भीती नाही... - Marathi News | does eating mango raise blood sugar does mango increase blood sugar in diabetics tips to eat mango without raising blood sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनसोक्त आंबा खाऊनही शुगर वाढणार नाही! डॉक्टरांनी सांगितली 'ही' खास पद्धत - डायबिटीस वाढण्याची भीती नाही...

does eating mango raise blood sugar : does mango increase blood sugar in diabetics : tips to eat mango without raising blood sugar : आंबा खाऊनही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात... ...

उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!" - Marathi News | Easy Mango Pudding recipe for kids 15 minute summer dessert recipes How to make mango pudding at home Refreshing mango dessert for summer Mango recipes for children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!"

Homemade mango pudding without gelatin: Best summer treats for kids: झटपट मँगो पुडिंग कसं बनवायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव  - Marathi News | Mahanaivedya of 7 thousand mangoes to Shrimant Bhausaheb Rangari Ganpati; Mango Festival organized by the trust on the auspicious occasion of Akshaya Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला. ...

अक्षय्य तृतीयेला देवगड हापूसऐवजी कर्नाटक हापूसची खरेदी; वाचा कोणत्या आंब्याला काय मिळाला दर? - Marathi News | Purchase of Karnataka Hapus instead of Devgad Hapus on Akshaya Tritiya; What price did which mango get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय्य तृतीयेला देवगड हापूसऐवजी कर्नाटक हापूसची खरेदी; वाचा कोणत्या आंब्याला काय मिळाला दर?

hapus market price अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात हापूस आणि पायरी आंब्याला मागणी असते. यंदा मात्र ग्राहकांना हवा तसा तयार माल मिळत नाही. ...

आंब्याला तापमानाचा फटका ! नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आंबिया बहराची गळ - Marathi News | Mangoes hit by temperature! Mangoes in bloom in Nandgaon Khandeshwar taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंब्याला तापमानाचा फटका ! नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आंबिया बहराची गळ

Amravati : तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रातील संत्रा आंबिया बहराची प्रचंड प्रमाणात गळ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या तालुक्यात ८४० हेक्टर क्षेत्रात सुमारे अकराशेवर शेतकऱ्यांचे संत्रा पीक आहे. ...

वाशी बाजार समितीत ९४ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक; गतवर्षीच्या तुलनेत मात्र प्रमाण कमी - Marathi News | 94 thousand boxes of mangoes arrive at Vashi Market Committee; However, the quantity is less than last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी बाजार समितीत ९४ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक; गतवर्षीच्या तुलनेत मात्र प्रमाण कमी

अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठण्यासाठी कोकणासह राज्यभरातून तब्बल ९४ हजार आंबा पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी या पेट्यांमुळे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी बाजारपेठेत आंब्याचा दरवळ सुटला आहे. ...