लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, फोटो

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच - Marathi News | how to identify chemical mangoes use these tips before buying | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

आजकाल बाजारात मिळणारे सर्वच आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले असतीलच असं नाही. ...

कैरीचे करा ५ चविष्ट पदार्थ - आमटी ते लोणचं विविध प्रकार , चव मात्र सगळ्यांची खासच !! - Marathi News | 5 delicious dishes made from raw mangoes - the taste is unique, must try | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कैरीचे करा ५ चविष्ट पदार्थ - आमटी ते लोणचं विविध प्रकार , चव मात्र सगळ्यांची खासच !!

5 delicious dishes made from raw mangoes - the taste is unique, must try : कैरीच्या विविध रेसिपी करा झटपट. ...

बाजारात ‘फेक मँगो’ची चर्चा! आपण खराखुराच आंबा खातोय, कसं ओळखाल? - Marathi News | 'fake mangos' in the market! How do you know if you are eating real mango? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बाजारात ‘फेक मँगो’ची चर्चा! आपण खराखुराच आंबा खातोय, कसं ओळखाल?

'fake mangos' in the market! How do you know if you are eating real mango? : आंबा विकत घेताना पारखूनच घ्यायचा. खराब आंबा अजिबात घेऊ नका. या टिप्स लक्षात ठेवा आणि आजिबात फसू नका. ...

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ५ फळं खाणं धोक्याचं, रक्तातील साखर वाढून तब्येत बिघडण्याचा धोका - Marathi News | diabetic patients must avoid 5 types of fruits, 5 fruits diabetics should not eat | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ५ फळं खाणं धोक्याचं, रक्तातील साखर वाढून तब्येत बिघडण्याचा धोका

...

'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया? - Marathi News | Why US Rejected Indian Mangoes A Look at Food Irradiation Technology | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?

Food Irradiation Technology : अमेरिकेने नुकतेच भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे नाकारून नष्ट केले आहेत. यामागचे कारण म्हणजे या आंब्यांवर करण्यात आलेली 'रेडिएशन प्रक्रिया' अमेरिकेच्या मानकांनुसार योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. ...

एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | A mango weighs three kilos! Sharad Pawar was overwhelmed after seeing the gift given by the farmer; Sharing the photo, he said... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...

सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी शरद पवारांना भेटला. या भेटीवेळी शेतकऱ्याने शरद पवारांना आंबे भेट दिले. या आंब्याची खासियत आणि नाव ऐकून शरद पवार भारावून गेले. ...

आंबा खरेदी करताना लक्षात ठेवा फक्त ३ टिप्स, आंबा निघेल गोड-रसाळ कायमच - Marathi News | 3 tips for sweet, naturally ripen mango, how to choose sweet mango? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आंबा खरेदी करताना लक्षात ठेवा फक्त ३ टिप्स, आंबा निघेल गोड-रसाळ कायमच

...

आंबे खाऊन खरंच वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने खा, आरोग्याला मिळतील भरपूर फायदे - Marathi News | benefits of eating mango, eating mango does really causes weight gain and sugar spike? correct method of eating mango | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आंबे खाऊन खरंच वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने खा, आरोग्याला मिळतील भरपूर फायदे

...