लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

'हा' पदार्थ खाऊन मॉडलचा झाला ब्रेन डॅमेज, ना बोलू शकत ना चालू शकत; आता मिळाली २०० कोटी नुकसान भरपाई! - Marathi News | An American model got allergy after peanut butter pretzel and now she will get thirty million dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हा' पदार्थ खाऊन मॉडलचा झाला ब्रेन डॅमेज, ना बोलू शकत ना चालू शकत; आता मिळाली २०० कोटी नुकसान भरपाई!

शांटेलला पीनट बटरची एलर्जी होती. पण तिला हे माहीत नव्हतं की, त्या बिस्किटात पीनट बटर आहे. तिच्या मैत्रीणीलाही हे माहीत नव्हतं की, शांटेलला पीनट बटरची एलर्जी आहे. ...

"रशियाची स्पुतनिक V : घेऊन टाका " Dr Ravi Godse On Sputnik v Vaccine | America | Covid 19 - Marathi News | "Russia's Sputnik V: Take it away" Dr Ravi Godse On Sputnik v Vaccine | America | Covid 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रशियाची स्पुतनिक V : घेऊन टाका " Dr Ravi Godse On Sputnik v Vaccine | America | Covid 19

भारताने रशियाची स्पुतनिक V ला लसीला परवानगी दिली आहे, यामुळे डॉ रवी गोडसे यांच्या सल्ल्यानुसार हि लस घेऊन टाका असे ते सांगआहेत , पहा हि सविस्तर बातमी - ...

जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण...... - Marathi News | Japanese leaders wearing a heavy jacket to understand the pain of pregnant women | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण......

हे नेते जॅकेट्सच्या माध्यमातू प्रेग्नेन्सीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयोग ताकाको सुझुकी नावाच्या महिला नेत्याने ऑर्गनाइज केला आहे. ...

धक्कादायक! ३ मुलांच्या आईकडून तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलाचं लैंगिक शोषण, व्हिडीओही केला होता रेकॉर्ड! - Marathi News | UK : Mother of three sexually abused fourteen year old boy and filmed herself jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ३ मुलांच्या आईकडून तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलाचं लैंगिक शोषण, व्हिडीओही केला होता रेकॉर्ड!

हे कृत्य तिने एकदा केलं असं नाही तर अनेकदा केलं. प्रकरणाचा खुलासा झाल्यावर पोलिसांनी महिलेला अटक केली आणि आता कोर्टाने तिला शिक्षा सुनावली आहे.  ...

Golden City Egypt: इजिप्तमध्ये सापडलं ३ हजार वर्ष जुनं 'सोन्याचं' अद्भुत शहर, समोर आला व्हिडीओ... - Marathi News | Watch Egypt luxor stunning lost golden city first video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Golden City Egypt: इजिप्तमध्ये सापडलं ३ हजार वर्ष जुनं 'सोन्याचं' अद्भुत शहर, समोर आला व्हिडीओ...

लक्जर शहराच्या वाळूखाली साधारण ३४०० वर्ष जुनं शहर मिळण्याची घोषणा इजिप्तमध्ये डॉक्टर जही हवास यांनी केली होती. ...

जोर का झटका! महिलेने खाजगी गुप्तहेर हायर केला अन् दगा देणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडलं! - Marathi News | Woman hired a private detective to catch husband with sex worker | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जोर का झटका! महिलेने खाजगी गुप्तहेर हायर केला अन् दगा देणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडलं!

द सनच्या रिपोर्टनुसार ३३ वर्षीय या महिलेने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला की, कशाप्रकारे तिचा संशय खरा ठरला आणि कसं त्याला सेक्स वर्करसोबत पकडलं. ...

पतीने पत्नीवर ३०० वेळा चाकूने केले सपासप वार, मुलगी म्हणाली - 'माझा बाप बाप नाही सैतान आहे' - Marathi News | Man stabbed wife three hundred times with knife in the face sentenced for life term crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने पत्नीवर ३०० वेळा चाकूने केले सपासप वार, मुलगी म्हणाली - 'माझा बाप बाप नाही सैतान आहे'

मिररमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दोषीचं नाव  जॉर्ज लेदर आहे. तर त्याचं वय ६० वर्षे आहे. जॉर्जची मुलगी कोर्टात म्हणाली की, तिचा बाप सैतान आहे. ...

CoronaVaccine News : ऑक्सफोर्ड लसीबाबत तज्ज्ञांचा खुलासा; लसीकरणानंतर या वयोगटातील लोकांना साईड इफेक्ट्सचा धोका - Marathi News | CoronaVaccine News : Dont give oxford astrazeneca vaccine to under 30 in brittain expert suggest | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine News : ऑक्सफोर्ड लसीबाबत तज्ज्ञांचा खुलासा; लसीकरणानंतर या वयोगटातील लोकांना साईड इफेक्ट्सचा धोका

CoronaVaccine News : यावेळी फक्त सुरक्षेच्या कारणास्तव तरूणांना ही लस देण्यात येऊ नये, असं सांगितलं जात आहे. ...