२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या FOLLOW International, Latest Marathi News
या व्यक्तीचं नाव थम्माकरोण वंगपरीचा असं आहे. थम्माकरोणच्या मनात या गोष्टीने घर केलं होतं की, जर त्याने त्याचं शिर कापलं तर तो देवाचा अवतार घेणार. ...
CoronaVirus News & Latest Updates : या पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना बोलविण्यात आले. यामुळे, कोरोना संसर्ग बर्याच लोकांमध्ये पसरला. ...
एका व्यक्तीला ४५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण त्याने पोलिसांसमोर गॅस सोडण्याचा म्हणजेच पादण्याचा गुन्हा केला आहे. ...
त्याने लग्नासाठी सुट्टी मागितली तर त्याला ऑफिसकडून ८ दिवसांची सुट्टी मिळाली. इतकी कमी सुट्टी मिळाल्याने तो चांगलाच नाराज झाला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याची माहिती मिळत आहे. ...
स्पेनच्या सांताक्रूझ डे टेनरिफ शहरातील या हैराण करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ शाळेतील मुलांनी खिडकीतून रेकॉर्ड केला होता. ...
coronavirus News : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसी एकूण मागणीच्या तुलनेत कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अजून एक हत्यार मानव समाजाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. ...
नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. आता एखाद्या भागाला स्पर्श केल्यानंतर कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात होत आहे. ...