लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायतीमधील डिजिटल सेवांचा उपक्रम खोळंबला! - Marathi News | Gram Panchayat's Digital Services not worked in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामपंचायतीमधील डिजिटल सेवांचा उपक्रम खोळंबला!

एक वर्ष उलटले तरी जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत ही सेवा सुरु होवू शकली नसल्याचे दिसून येते. ...

नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल - Marathi News | Archana Burkul as Vice-Chancellor of Naigaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल

नायगाव येथील उपसरपंचपदी अर्चना हनुमंत बुरकूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...

विद्युतीकरण योजनेत अनियमितता; ७६ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Irregularities in the electrification scheme; Show cause notice to 76 Gramsewak | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्युतीकरण योजनेत अनियमितता; ७६ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस

 ग्रामपंचायतीमागे लागणार विभागीय चौकशीचा ससेमिरा ...

१८५ ग्रामपंचातमध्ये सदस्य; आठ ठिकाणी सरपंचपदासाठी होणार पोटनिवडणूक - Marathi News | Gram Panchayat election in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१८५ ग्रामपंचातमध्ये सदस्य; आठ ठिकाणी सरपंचपदासाठी होणार पोटनिवडणूक

संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली. ...

ग्रामपंचायतींची होणार दफ्तर तपासणी - Marathi News | Office of Gram Panchayats to be inspected | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामपंचायतींची होणार दफ्तर तपासणी

पथकांची नियुक्ती : १३ नोव्हेंबरपासून तपासणीला सुरूवात ...

सेवेच्या नावे बोंब, तरीही ग्रामपंचायतींकडून वसुली - Marathi News | No service, still funds collected by the gram panchayats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सेवेच्या नावे बोंब, तरीही ग्रामपंचायतींकडून वसुली

इंटरनेटसह संगणक परिचालक व इतर सुविधांसाठी संबंधित कंपनीच्या घशात कोट्यवधींची रक्कम घातली जात आहे. ...

शहागडमध्ये रस्त्यावर अस्वच्छ पाणी - Marathi News | Shaggar water in the streets in Shahagad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शहागडमध्ये रस्त्यावर अस्वच्छ पाणी

रामनगर वार्ड क्र. ५ मधील रस्त्यांवर अस्वच्छ पाणी तुबंल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. ...

मुंगसरे रस्त्याची दुरवस्था - Marathi News |  Mungsare Road Maintenance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंगसरे रस्त्याची दुरवस्था

मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले ...