लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली - Marathi News | MIDC companies wreak havoc on Dombivali pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली

एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

खेळाडूच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणीचे प्राण - Marathi News | The girl's life was saved due to player alertness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खेळाडूच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणीचे प्राण

नैराश्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीला राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण याने वाचविले. ...

कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय - Marathi News | Kalyan-Dombivali market news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय

कल्याण-डोंबिवली परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सुविधांची बोंब आहे. या परिसरात अद्याप सुजज्ज भाजी मंडईच नाही. ...

कल्याण-डोंबिवली शहरांमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन राहिले कागदावरच - Marathi News | On Kalyan-Dombivali cities, rehabilitation of ferrymen remains on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली शहरांमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन राहिले कागदावरच

बैठक ठरली निष्फळ : आचारसंहितेपूर्वी अंमलबजावणीचा दावा फोल ...

खळबळजनक! पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या - Marathi News | Murder of a woman by calling husband when he was playing cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या

हत्या करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक ...

Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; वसई, पालघर, भिवंडीमध्ये जनजीवन विस्कळीत - Marathi News | Mumbai Rain Updates: Heavy Rain In Mumbai Suburbans Vasai, Palghar And Bhiwandi District Also Water Loggings In Many Parts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; वसई, पालघर, भिवंडीमध्ये जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसात विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा मुंबईसह उपनगरात रात्री पासून दमदार हजेरी लावली आहे. ...

भाजपच्या जाहिरातबाजीला 'मनसे' प्रत्युत्तर, डोंबिवली विमानतळाचे केले प्रतीकात्मक भूमिपूजन - Marathi News | 'MNS' reply to BJP's advertisement in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या जाहिरातबाजीला 'मनसे' प्रत्युत्तर, डोंबिवली विमानतळाचे केले प्रतीकात्मक भूमिपूजन

भाजपाच्या जाहिरातबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आज प्रतीकात्मक आंदोलन केले. ...

गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य - Marathi News | During the Ganeshotsav, 40 tonnes of 260 kg Nirmalya were collected in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. ...