10:32 AM
मुंबई - विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर; भाजपची घोषणा
10:06 AM
झारखंड विधानसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.85 टक्के मतदान.
09:34 AM
पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीला जोडणारा पूल कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही, सकाळी 6 वाजताची घटना.
09:30 AM
नवी दिल्ली : राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 'रेप इन इंडिया' वक्तव्यावर मागितलं स्पष्टीकरण
08:14 AM
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार.
07:20 AM
झारखंड विधानसभेसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान; मतदान करा, पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन
10:13 PM
नागपूर - अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
10:10 PM
सातारा - लघुपट महोत्सवाच्या परीक्षक शाहीर शितल साठे यांना हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप, कार्यक्रम स्थगितीला भाग पाडले