लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

अवकाळी पावसासह गारपीट होणार; मुंबईसह लगत हलक्या पावसाची शक्यता - Marathi News | state is set to experience unseasonal rain accompanied by hailstorms this week will be a rainy one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसासह गारपीट होणार; मुंबईसह लगत हलक्या पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासोबत गारपिटीची शक्यता ...

Mumbai Rains: तब्बल ३२ वर्षांनंतर मुंबईत जानेवारीत पाऊस - Marathi News | Rain in Mumbai in January after 32 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: तब्बल ३२ वर्षांनंतर मुंबईत जानेवारीत पाऊस

Mumbai Rains: नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मुंबईला थंडीने चाहूल दिली होती, तर डिसेंबरचे बहुतांश दिवस गारव्याचे होते. जानेवारीचे पहिले पाच दिवस किमान तापमान खाली येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली. ...

Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले - Marathi News | Mumbai Rain news: Mumbai gets soaked on the first day of 2026! Mumbaikars are drenched in cold rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले

Mumbai Rain news: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाने हजेरी लावली. सीएसएमटी, दादरसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. वाचा सविस्तर बातमी. ...

Mumbai Rain Alert: गोव्यानंतर आता मुंबईत पाऊस, समुद्रात उंच लाटा उसळणार; हवामान खात्याचा इशारा, कुठलं संकट येतंय? - Marathi News | India Meteorological Department (IMD) has issued warning high waves will rise in the sea, spells of rain over Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोव्यानंतर आता मुंबईत पाऊस, समुद्रात उंच लाटा उसळणार; हवामान खात्याचा इशारा, कुठलं संकट येतंय?

Mumbai Rain Alert: महाराष्ट्राच्या रायगड किनारपट्टीवर ३० ऑक्टोबरच्या रात्री ११.३० वाजेपर्यंत २.७ ते ३.० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. ...

५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला - Marathi News | Moderate rains are expected along the Konkan coast on Friday due to a low pressure area in the Arabian Sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला

राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

मुंबईत आजपासून दिवसाही पाऊस - Marathi News | Rain in Mumbai from today onwards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आजपासून दिवसाही पाऊस

अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जसजसे गुजरातकडे सरकत आहे, तसतसा पावसाचा जोर वाढणार आहे. ...

आणखी ३ दिवस पाऊस; ५ नोव्हेंबरनंतर वाजेल थंडी, मुंबईवर परिणाम - Marathi News | Rain in Mumbai for 3 more days Cold weather will hit after November 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी ३ दिवस पाऊस; ५ नोव्हेंबरनंतर वाजेल थंडी, मुंबईवर परिणाम

तीव्र दाबाचे क्षेत्र सुरतवर धडकणार ...

पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार - Marathi News | Heavy rains were lashing Mumbai on Sunday causing difficulties for people to venture out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

दिवाळीनंतरचा पहिला वार पाऊसवार ...