म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra July Rain Update: मोसमी पावसाने आता संपूर्ण देश व्यापला असून, दिल्लीसह उत्तरेत बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. ...
Mumbai Rain Red Alert: मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून मुंबई आणि पालघर पट्ट्यासाठी पुढील २४ तासांसाठी रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Maharashtra Rain Forecast: विश्रांतीनंतर पाऊस महाराष्ट्रात जोर धरणार असून, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ...