लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण - Marathi News | The first case of omicron found in Delhi, infecting five people across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण

परदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं; राऊतांचं 'रोखठोक' मत - Marathi News | Mamata's Mumbai tour makes Maharashtra happy; I thought my sister was the guest, Raut's 'cash' opinion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं; राऊतांचं 'रोखठोक' मत

Sanjay Raut On Mamata Banerjee : ‘जय बांगला, जय मराठा!’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे - राऊत   ...

मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास एक हजार रुपये दंड, राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी,असे आहेत नवीन नियम - Marathi News | One thousand rupees fine for driving while talking on mobile, implementation of new central motor vehicle law in the state, new rules are | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास एक हजार रुपये दंड,असे आहेत नवीन नियम

New Traffic Rules in Maharashtra: राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून, अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक नियम उल्लंघनाला चाप बसणार आहे. परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ला अधिसूच ...

२०२५ : विकासाच्या नकाशावर कुठे असेल आपला महाराष्ट्र? ‘लोकमत’च्या राज्यस्तरीय परिषदेत उलगडणार विकासाचा रोडमॅप - Marathi News | 2025: Where will our Maharashtra be on the development map? The roadmap for development will be unveiled at the state level conference of Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२५ : विकासाच्या नकाशावर कुठे असेल महाराष्ट्र? बुधवारी ‘लोकमत’ची राज्यस्तरीय परिषद

Maharashtra News: समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५ मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील याचा शोध घेणारी राज्यस्तरीय परिषद लोकमत समूहाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. ...

‘हा’ कॅमेरा रोखणार रुग्णालयातील आगीच्या घटना!५० हून जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट, गळती ओळखणार - Marathi News | 'This' camera will prevent hospital fires! Oxygen plants in hospitals with more than 50 beds will detect leaks. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हा’ कॅमेरा रोखणार रुग्णालयातील आगीच्या घटना!

Hospital News: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून  सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे.  ...

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ची कारवाई, अत्यावश्यक सेवा कायदा लागू करू, अनिल परब यांचा इशारा - Marathi News | ST Workers Strike: Anil Parab warns of 'Mesma' action against ST workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ची कारवाई, अत्यावश्यक सेवा कायदा लागू करू, अनिल परबांचा इशारा

ST Workers Strike: मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा का, याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. ...

पावसाने पिकांचे नुकसान, भाजीपाला महागला, आवक घटली आणखी दर वाढण्याची शक्यता - Marathi News | Rains damage crops, vegetables become more expensive, incomes fall, rates likely to rise further | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाने पिकांचे नुकसान, भाजीपाला महागला, आवक घटली आणखी दर वाढण्याची शक्यता

पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले  आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत. ...

आता नवीन रेशन कार्डसाठी जातीच्या दाखल्याची नाही गरज - Marathi News | No need for caste certificate for new ration card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता नवीन रेशन कार्डसाठी जातीच्या दाखल्याची नाही गरज

पुणे : देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत. रेशन कार्ड तयार करायचे ... ...