लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus : जिल्ह्यात ११ नवीन कोरोना बाधित रुग्ण ; दोन जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: 11 new corona infected patients in the district; Two died | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : जिल्ह्यात ११ नवीन कोरोना बाधित रुग्ण ; दोन जणांचा मृत्यू

कोरोना बाधितांच्या आज सकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी जिल्ह्यातील आणखी ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

करंजे येथे पोत्यात मृतदेह आढळला, खुनाचा संशय - Marathi News | Body found in grandson at Karanje, suspicion of murder: Police are working to identify him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :करंजे येथे पोत्यात मृतदेह आढळला, खुनाचा संशय

सातारा येथील करंजेमधील कोमठी चौकात एका पन्नास वर्षीय पुरुषाचा पोत्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय. संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. ...

कोयना परिसरात भूकंप, तीव्रता २.६ रिश्चर स्केल : केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात - Marathi News | 2.6 magnitude earthquake shakes Koyna area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना परिसरात भूकंप, तीव्रता २.६ रिश्चर स्केल : केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात

कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास २.६ रिश्चर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू वारणा खोºयात होता. मात्र, या भूकंपाचा धक्का जाणवला नाही. ...

corona virus : उल्लंघन केल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकावर गुन्हे - Marathi News | corona virus: Crimes against three hotel owners for violations | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : उल्लंघन केल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकावर गुन्हे

सातारा : घरपोहोच पार्सलच्या सुविधेचा आदेश असतानाही हॉटेलमध्ये बसून लोकांना खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी दिल्यामुळे शहरातील तीन हॉटेल मालकांवर ... ...

कुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार - Marathi News | Gambling gang in Kudal banished for one year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

अवैध दारू विक्री व जुगाराचा व्यवसाय चालवणाऱ्या कुडाळ, ता. जावळी येथील तीन जणांच्या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली. ...

corona virus : साताऱ्यात डबलसीट दुचाकीस्वारांना पोलिसांकडून ई-चलनाचा डोस - Marathi News | corona virus: E-challan dose from police to double seat two-wheelers in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : साताऱ्यात डबलसीट दुचाकीस्वारांना पोलिसांकडून ई-चलनाचा डोस

एरवी दुचाकीस्वार समोरून आल्यानंतर पोलीस त्याला हात दाखवून कागदपत्रे तपासत होते. मात्र, शुक्रवारी सातारकरांना यालट अनुभव आला. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच गुडघ्यावर खाली बसून पोलीस गाडीचा फोटो घेत होते. ...

corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह - Marathi News | corona virus: Two more infected deaths in the district, with 19 most positive; The number of victims is 53 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी आणखी दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या आता ५३ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २४५ झाली असून, सातारा तालुक्यातील जिहेमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. ...

वाईमध्ये दोन दिवसांत एक लाख रुपयांचा दंड, पालिकेची कारवाई - Marathi News | One lakh fine in two days in Wai, municipal action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईमध्ये दोन दिवसांत एक लाख रुपयांचा दंड, पालिकेची कारवाई

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईस करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन दिवस ...

साताऱ्यात दोन पोलीस कर्मचारी निलंबित; तपास करण्यासाठी फिर्यादीकडून घेतली लाच - Marathi News | Two policemen suspended in Satara; One took a cooler and the other took Rs 10,000 to find a girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात दोन पोलीस कर्मचारी निलंबित; तपास करण्यासाठी फिर्यादीकडून घेतली लाच

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले व सध्या शिरवळ येथील शिंदेवाडी चेकपोस्टवर तैनात केलेले हवालदार जी.एन. घोटकर तर फलटण पोलीस ठाण्यातील गुलाब गलीयाल अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत ...