बहिणीला सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून वडूथ, ता. सातारा येथे दोघांनी मंगळवारी रात्री एकाचा धारदार कुºहाड आणि फरशीने वार करून निर्घृण खून केला. या हल्ल्यात मृताचा पाय तोडला गेल्याने सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. ...
सातारा जिल्हा आरोग्य विभागाने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ८९ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. तर सोमवारी सकाळी अँटिजन टेस्ट किटद्वारे ६ जण बाधीत रुग्ण सापडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरानंतर ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आल ...
: सध्या कोरोना विषाणू संकटामुळे सातारा जिल्ह्यात लॉकडावून व संचारबंदी लागू असून वाई वनपरिक्षेत्रामार्फत वारंवार याबाबत जनजागृती करुन लोकांना जंगलात फिरणे, पार्टी करणे याबाबत सुचना दिल्या आहेत. तरीही याचे उल्लंघन करुन श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...