लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : नगराध्यक्षांना आता पायउतार करता येणार - Marathi News | Parbhani: City chiefs can now step down | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नगराध्यक्षांना आता पायउतार करता येणार

थेट जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्षांनाही आता निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांच्या अर्ध्या नगरसेवकांनी विविध कारणाने तक्रारी केल्यानंतर पायउतार व्हावे, लागणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार असून चौकशीअंती संबंधित नगराध्यक्ष दोषी आढळल्यास सहा ...

परभणी : संपर्कमंत्री अन् पालकमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना वाºयावर सोडले - Marathi News | Parbhani: The Minister of Liaison and Guardian Minister also left the farmers on the water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संपर्कमंत्री अन् पालकमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना वाºयावर सोडले

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...

परभणी : येलदरी, मासोळी, प्रकल्प तुडुंब - Marathi News | Parbhani: Yaladri, fishwali, project trumpet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येलदरी, मासोळी, प्रकल्प तुडुंब

जिल्ह्यातील येलदरी, मासोळी, करपरा हे प्रकल्प तुडुंब भरले असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही मूबलक पाणीसाठा झाला आहे. गंगाखेड जवळील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने येथे फक्त ९ टक्केच पाणीसाठा राहिला आहे. ...

सत्ता स्थापनेच्या विलंबाचा विकास कामांवर परिणाम; प्रशासकीय यंत्रणा झाली संथ - Marathi News | Delays in power formation affect development work; The administrative system has become slow | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सत्ता स्थापनेच्या विलंबाचा विकास कामांवर परिणाम; प्रशासकीय यंत्रणा झाली संथ

सरकारी कार्यालयांमधून विकासकामांना फारसी गती मिळालेली नाही. ...

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; अस्मानी संकट, कर्जबाजारीपणावर उपाय सापडेनात  - Marathi News | Farmer suicides continuous; no solution to debt consolidation and Climate crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; अस्मानी संकट, कर्जबाजारीपणावर उपाय सापडेनात 

कुठे तरी दोन पैसे हाती येण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांची झोळी पावसाने रिकामी केली. ...

पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी - Marathi News | A lots of questions for Panchanama; Farmers burnt the beans stock in anger at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी

पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने अनेक प्रश्न विचारल्याने राग अनावर ...

पंचनाम्याची पद्धत शेतकऱ्यांची चेष्टा करणारी; यंत्रणेला लाजा कशा वाटत नाहीत - Marathi News | The Panchanama method is disrespectful to farmer; The system doesn't seem shy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंचनाम्याची पद्धत शेतकऱ्यांची चेष्टा करणारी; यंत्रणेला लाजा कशा वाटत नाहीत

माजी खासदार राजू शेट्टी यांची यंत्रणेवर टीका ...

चार वर्षांपासूनच्या दुष्काळमुक्तीच्या स्वप्नांची राखरांगोळी - Marathi News | Four years of drought-free dream is spoiled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चार वर्षांपासूनच्या दुष्काळमुक्तीच्या स्वप्नांची राखरांगोळी

डोळ्यात पाणी आणणाऱ्या भावना शेतकरी व्यक्त करीत असताना पंचनाम्यासाठी आलेले अधिकारीही स्तब्ध झाले ...

नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनर उलटला; चालक जागीच ठार - Marathi News | The driver was killed on the spot due to lost control on container carrying bikes near Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनर उलटला; चालक जागीच ठार

भरधाव वेगातील कंटेनर उलटून रस्त्यालगतच्या पान टपरी व झाडावर आदळला ...