लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात जीवघेणी हिंसा का वाढतेय ? - Marathi News | Why is life-threatening violence increasing in the beautiful relationship of husband and wife? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पती-पत्नीच्या सुंदर नात्यात जीवघेणी हिंसा का वाढतेय ?

घरोघरी वाढताहेत वाद : 'भरोसा'कडे ११ महिन्यांत १,२३१ तक्रारी; ३२ प्रकरणांत विविध ठाण्यात गुन्हे दाखल ...

जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..." - Marathi News | Jayant Patil soon in Ajit Pawar's NCP? Amol Mitkari said, "A decision will be taken at the right time..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..."

जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.  ...

“‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल - Marathi News | nana patole replied and criticized central bjp govt over belgaum maharashtra karnataka border issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

Belgaum Maharashtra Karnataka Border Issue: आता काँग्रेसचे सरकार आहे म्हणून हे टीका करतात. केंद्रात सरकार भाजपाचे आहे त्यांनी काही निर्णय घ्यावा, असे बेळगावातील प्रश्नावर काँग्रेसने म्हटले आहे. ...

जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद - Marathi News | Thieves jailed for stealing in the guise of a Jain monk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद

एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

“बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार? मराठी माणसांवरील अन्याय सहन करणार नाही”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray said when will belgaum be made a union territory and will not tolerate injustice on marathi people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार? मराठी माणसांवरील अन्याय सहन करणार नाही”: आदित्य ठाकरे

Belgaum Maharashtra Karnataka Border Issue: मराठी माणूस लाडका आहे की, नाही हे सरकारने दाखवून द्यावे, असे सांगत बेळगावप्रश्नी आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारकडे भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. ...

पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी - Marathi News | The police are the defaulters of the municipality Pimpri-Chinchwad Police Commissionerate owes seven and a half crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी

पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही. ...

Sangli: कवठेमहांकाळचे सुपुत्र श्रीकर परदेशी बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव, पंतप्रधान कार्यालयातही होते कार्यरत - Marathi News | Shrikar Pardeshi, son of Kavthe Mahankal, an Indian Administrative Service officer, has been appointed as Chief Secretary to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sangli: कवठेमहांकाळचे सुपुत्र श्रीकर परदेशी बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव, पंतप्रधान कार्यालयातही होते कार्यरत

कवठेमहांकाळ : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ... ...

“पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार - Marathi News | jay pawar said it would be good if ajit pawar gets chief minister post in next 5 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

Jay Ajit Pawar News: पुढील विधानसभेला आमदारकीसाठी निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर जय पवार यांनी सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

नागपूर रेल्वेस्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थ विकाल तर होईल कारवाई - Marathi News | Action will be taken if unauthorized food is sold at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थ विकाल तर होईल कारवाई

दोन दिवसांत २३ जणांना अटक : नागपूर विभागात विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात ...