Next

मराठवाड्याचे नेतृत्व खासदार Rajiv Satav passed away। Vilasrao Deshmukh ,Gopinath Munde | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:01 AM2021-05-17T11:01:40+5:302021-05-17T11:04:04+5:30

विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आज राजीव सातव....महाराष्ट्राचं आणि त्यातही मराठवाड्याचं नाव दिल्लीपर्यन्त नेणारा तिसरा नेता आज काळाने हिरावला. आजही महाराष्ट्र देशमुख, मुंडेंच्या आठवणींनी हळवा होतो. माणसं जपून राजकारण करण्याचा मोठा धडा या दोघांनी दिला आणि तोच वारसा राजीव सातवांच्या रूपाने पुढे चालू होता पण कदाचित काळाला ते मंजूर नव्हते आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी सातव आपल्यातून गेले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :राजीव सातवमृत्यूगोपीनाथ मुंडेRajeev SatavDeathGopinath Munde