Next

Harshal Patel 1 Year Income : २० लाखांवरुन १०.७५ कोटी, इतके पैसे कसे मिळाले? RCB IPL Auction 2022

एका वर्षांत माणूस किती पैसे कमावते, हा प्रश्न तुम्हालाही पडला असले. तुम्हीही प्लॅनिंग केलंच असेल की एका वर्षात इतक्या पटीने जास्त पैसे कमवायचे. त्यासाठी मनगटात बळ आणि डोक्यात त्याचं प्लॅनिंग असायला हवं.. अशाच मनगटात बळ असलेल्या एका पोराने २० लाखांवरुन थेट जवळपास ११ कोटींपर्यत झेप घेतलीय.. तिही एका वर्षात...