Next

राजीव सातवांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर | Rajiv Satav Supporters Sad |Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:59 AM2021-05-17T10:59:49+5:302021-05-17T11:00:08+5:30

कॉंग्रेसचे मोठे नेते आणि खासदार म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव यांचे आज दुर्दैवी आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघाम -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :राजीव सातवमृत्यूRajeev SatavDeath