By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी (वय २६, रा. राठोड लेआऊट, अनंतनगर) यांचे हृदयघाताने निधन झाले. ते ‘लोकमत टाईम्स’चे विशेष प्रतिनिधी तसेच नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट व पत्रकार क्लब, नागपूरचे महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे पुत्र होत. ... Read More
1 day ago