लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Video: मुलासमोरच वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, गरबा खेळताना दुर्दैवी अंत, चाकणमधील धक्कादायक घटना - Marathi News | Father death due to heart attack in front of his child unfortunate end while playing with pregnant woman, shocking incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुलासमोरच वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, गरबा खेळताना दुर्दैवी अंत, चाकणमधील धक्कादायक घटना

नवरात्रीच्या या आनंदी वातावरणात कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ...

'आमच्याशी भांडू नको', मुलाला आला राग; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून केला वडिलांचा खून - Marathi News | Do not fight with us; The child got angry; Father was killed by hitting a cement block on his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमच्याशी भांडू नको', मुलाला आला राग; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून केला वडिलांचा खून

मुलगा आई वडिलांशी भांडत असताना त्याला दोघांनी समजून सांगूनही त्याने ऐकले नाही ...

ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू - Marathi News | Arbitrariness of contractors, work started without police 'NOC', five deaths in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू

भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. ...

Pune: कास पठाराकडे सहलीला जाताना काळाचा घाला; कारला टेम्पो धडकून ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Add time to your trip to Kas Plateau; 5 people died after a car collided with a tempo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कास पठाराकडे सहलीला जाताना काळाचा घाला; कारला टेम्पो धडकून ५ जणांचा मृत्यू

कार व टेम्पो यांची समोरासमोर धडक बसून कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू, तर एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला ...

कौटुंबिक वादातून पत्नीचे भिंतीवर डोकं आदळून खून; ६ वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार, हडपसर मधील घटना - Marathi News | Wife killed by hitting her head against a wall due to family dispute Husband passed away with 6 year old son | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक वादातून पत्नीचे भिंतीवर डोकं आदळून खून; ६ वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार, हडपसर मधील घटना

डोके भिंतीवर आपटून पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केल्याचे जागीच मृत्यू झाला ...

उड्डाणपुलावर २ मित्रांना जीपने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एकजण ३० फूट खाली कोसळला - Marathi News | 2 friends blown up by jeep on flyover; One died on the spot, one fell 30 feet at death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उड्डाणपुलावर २ मित्रांना जीपने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एकजण ३० फूट खाली कोसळला

उड्डाणपुलावर दोन मित्रांना चारचाकीवाल्याने उडवले; एक जण हवेत उडून ३० फूट खाली कोसळला ...

9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला - Marathi News | Bahraich wolf attack, last wolf was found dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला

गेल्या काही महिन्यांपासून लांडग्यांनी 9 मुले अन् एका महिलेचा जीव घेतला. याशिवाय, 50 हून अधिक लोकांना जखमी केले. ...

एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा , 12 वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | Nine members of the same family poisoned, 12-year-old girl dies | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा , 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

सोयाबीनच्या शेंगा खाल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज  ...