Next

Uddhav Thackeray in Conversation With Task Force Doctors | मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:57 AM2021-05-17T10:57:19+5:302021-05-17T10:57:42+5:30

कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मिडीयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेडॉक्टरमुलाखतChief MinisterUddhav Thackeraydoctorinterview