Next

Rajiv Satav यांच्या निधनानंतर Sanjay Raut यांनी दिला त्यांच्या आठवणींना उजाळा | Rajiv Satav Death

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:55 AM2021-05-17T10:55:33+5:302021-05-17T10:55:53+5:30

कॉंग्रेसचे मोठे नेते आणि खासदार म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव यांचे आज दुर्दैवी आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :राजीव सातवमृत्यूसंजय राऊतRajeev SatavDeathSanjay Raut