Next

दिल्लीत गेल्यावर फक्त राजीवचीच आठवण येईल | Rajiv Satav Closed Friend | Rajiv Satav Death

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:53 AM2021-05-17T10:53:50+5:302021-05-17T10:54:20+5:30

कॉंग्रेसचे मोठे नेते आणि खासदार म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव यांचे आज दुर्दैवी आजाराने निधन झाले आहे. राजीव सातव यांच्या एकदम जवळचे मित्र असलेले शिवानंद उल्हाळकर त्यांच्या आठवणींविषयी काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :राजीव सातवमृत्यूपुणेRajeev SatavDeathPune