Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:11 IST2026-05-10T12:09:20+5:302026-05-10T12:11:15+5:30

Tamil Nadu CM Thalapathy Vijay : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच अभिनेता थलापती विजय हे 'ॲक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच विजय यांनी जनतेशी संबंधित तीन अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली

tamil nadu cm vijay first orders free electricity women safety drug task force | Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय

Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच अभिनेता थलापती विजय हे 'ॲक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच विजय यांनी जनतेशी संबंधित तीन अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली. यामध्ये २०० युनिट मोफत वीज, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणं आणि ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी 'स्पेशल टास्क फोर्स' स्थापन करण्याच्या निर्णयांचा समावेश आहे.

जनतेच्या प्रश्नांवर विजय यांचा फोकस

चेन्नईत पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर विजय यांनी लगेचच आपल्या पहिल्या अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यांच्या या तीन निर्णयांवरून त्यांच्या सरकारचं पहिलं प्राधान्य जनतेला दिलासा देणं आणि कायदा व सुव्यवस्था मजबूत करणं हे असल्याचं दिसत आहे. २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयाकडे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठा दिलासा म्हणून पाहिलं जात आहे.

Web Title : मुख्यमंत्री बनते ही विजय का 'मास्टरस्ट्रोक': मुफ्त बिजली, महिला सुरक्षा

Web Summary : तमिलनाडु के मुख्यमंत्री बनते ही थलापति विजय ने मुफ्त बिजली (200 यूनिट), महिला सुरक्षा और नशीली दवाओं की तस्करी रोकने के लिए स्पेशल टास्क फोर्स को मंजूरी दी। ये फैसले जनता के कल्याण को प्राथमिकता देते हैं।

Web Title : Actor Vijay's 'Masterstroke' as CM: Free Electricity, Women's Safety

Web Summary : Thalapathy Vijay, as Tamil Nadu CM, swiftly approved free electricity (200 units), and special task forces for women's safety and curbing drug trafficking. These decisions prioritize public welfare and law enforcement.