लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"उबाठाची मते फोडून संजय राऊतांनी..."; विधान परिषद निवडणुकीबाबत BJP आमदाराचा दावा - Marathi News | Sanjay Raut broke the votes of Uddhav Thackeray MLA in the Vidhan Parishad elections; BJP MLA Parinay Phuke claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उबाठाची मते फोडून संजय राऊतांनी..."; विधान परिषद निवडणुकीबाबत BJP आमदाराचा दावा

विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यामुळे मविआच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं दिसलं. आता या फोडाफोडीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  ...

मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी - Marathi News | 20 MLA of MVA to the Mahayuti?; Sanjay Raut demand to arrest Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी

अमित शाह सच्चे असाल तर तुम्ही पहिली देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे.  ...

“देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | sanjay raut claims devendra Fadnavis will be defeated in the next assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: भाजपाला महाराष्ट्राचा पराभव जिव्हारी लागला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे देशातील राजकारणातील सन्माननीय व्यक्ती आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

धर्मवीर २, हिंदुत्व अन् राजकारण...; संजय राऊतांनी CM एकनाथ शिंदेंना फटकारलं - Marathi News | Uddhav Thackeray group leader Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde over Dharamveer 2 movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मवीर २, हिंदुत्व अन् राजकारण...; संजय राऊतांनी CM एकनाथ शिंदेंना फटकारलं

गुरुपोर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते जितेंद्र, सलमान खान यांच्या उपस्थितीत धर्मवीर २ सिनेमा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सिनेमावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ...

विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत - Marathi News | There is no discussion about allotment of assembly seats, don't worry-Sanjay Raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत

भोसरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट ...

"राज्यातील कटसम्राट कोण हे संजय राऊत यांनी सामनातून सांगितलंय’’, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला  - Marathi News | "Sanjay Raut has told who is the conspiracy emperor in the state", says Sudhir Mungantiwar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यातील कटसम्राट कोण हे संजय राऊत यांनी सामनातून सांगितलंय’’, मुनगंटीवार यांचा टोला 

Sudhir Mungantiwar News: छगन भुजबळ हे मोठे कलाकार असले तरी शरद पवार हे खरे नटसम्राट असल्याचं विधान केलं होतं. आता त्या विधानाचा आधार घेत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे. राज्यामधील खरे नटसम्राट कोण, याचं ...

“छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार नटसम्राट आहेत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over chhagan bhujbal and sharad pawar meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार नटसम्राट आहेत”: संजय राऊत

Sanjay Raut News: छगन भुजबळ का गेले, कशासाठी गेले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

"मुख्यमंत्र्यांचे घर १५०० रुपयांत चालतं का?"; लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याची राऊतांची मागणी - Marathi News | MP Sanjay Raut demand to increase the amount of Mukhmantri Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांचे घर १५०० रुपयांत चालतं का?"; लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याची राऊतांची मागणी

लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ...