मुख्यमंत्री मराठी बातम्या | Chief Minister, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 06:20 PM

    गुजरात : जुनागढमधील बामन्सा गावातील नवीन बांधलेले पूल पावसामुळे कोसळले.

  • 06:18 PM

    अकोला : आणखी सहा पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या १७४२ वर

  • 06:07 PM

    वर्धा : संचारबंदी काळात सत्कार समारंभाचे आयोजन केल्याप्रकरणी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह सात भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

  • 05:48 PM

    परभणीत आज 7 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  • 05:47 PM

    भंडारा : जिल्ह्यात आज पुन्हा चार पाॅझिटिव्ह व्यक्तींची भर. भंडारा, तुमसर, पवनी आणि लाखनी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश.

  • 05:40 PM

    Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

  • 05:25 PM

    "महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच नाही, जो आहे तो 'मातोश्री'पुरता"

  • 05:24 PM

    गडचिरोली : देसाईगंज येथील सीआरपीएफ बटालियनच्या 4 जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह

  • 05:10 PM

    दिल्लीच्या एम्स ट्रॉमा सेंटरच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत कोरोना रुग्णाची आत्महत्या.

  • 05:08 PM

    IPL 2020 आयोजनात ट्विस्ट; श्रीलंका, यूएईनंतर आणखी एका देशानं ठेवला प्रस्ताव

  • 05:00 PM

    ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

  • 04:43 PM

    राज्यातील हॉटेल्स, लॉज 8 जुलैपासून खुले होणार

  • 04:41 PM

    माझी सगळी पदकं तुमची, तुमच्यापुढे मी कुणीच नाही; ऑलिम्पिकमधील 'गोल्डन गर्ल'चा डॉक्टरांना सलाम

  • 04:25 PM

    नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा आंघोळ करताना घसरून पडल्याने मृत्यू

  • 04:18 PM

    मुख्यमंत्री निष्क्रीय, ते घराबाहेर पडत नाहीत; अधिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात राहतात; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

All post in लाइव न्यूज़