Next

Criminal Madhav Waghateच्या अंत्ययात्रेत शेकडो दुचाकींची रॅली | Crime News | Corona Virus | Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:05 AM2021-05-17T11:05:28+5:302021-05-17T11:06:39+5:30

एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय दाखवत लॉकडाऊन सुरू असताना पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढण्यात आली. या संबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापुणेमृत्यूगुन्हेगारीcorona virusPuneDeathCrime News