लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

भाजप आमदाराच्या मामाची पाच लाखांसाठी हत्या; शेजारीच निघाला मुख्य आरोपी - Marathi News | Person living next door killed MLA Yogesh Tilekar maternal uncle Satish Wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप आमदाराच्या मामाची पाच लाखांसाठी हत्या; शेजारीच निघाला मुख्य आरोपी

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे ...

स्वत:च्या पाळीव कुत्र्यानेच केला चोरट्याचा घात; सोन्याचे दागिने चोरल्यानंतर 'असा' झाला गुन्ह्याचा उलगडा - Marathi News | A thief was ambushed by his pet dog After stealing gold ornaments the crime was solved | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्वत:च्या पाळीव कुत्र्यानेच केला चोरट्याचा घात; सोन्याचे दागिने चोरल्यानंतर 'असा' झाला गुन्ह्याचा उलगडा

शोधपथकाने तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यामध्ये दोन चोरटे हे घराजवळ उभे होते व त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्रा होता. ...

धक्कादायक! पतीचं कर्ज फेडण्यासाठी पत्नीने ३० दिवसांच्या लेकाला दीड लाखांना विकलं - Marathi News | women sold out child for 1lakh to pay off the debt of husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पतीचं कर्ज फेडण्यासाठी पत्नीने ३० दिवसांच्या लेकाला दीड लाखांना विकलं

एका महिलेला नवजात बाळ विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

माझी दिल्लीत ओळख, तुम्हाला राज्यपाल करतो; नाशिकच्या ठगाने तामिळनाडूतील शास्त्रज्ञाला ५ कोटींना फसवले! - Marathi News | Tamil Nadu scientist Narasimha Reddy Apuri cheated of Rs 5 crore by a man in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझी दिल्लीत ओळख, तुम्हाला राज्यपाल करतो; नाशिकच्या ठगाने तामिळनाडूतील शास्त्रज्ञाला ५ कोटींना फसवले!

निरंजन कुलकर्णी याच्या नावानेदेखील चार ते पाच बँकांचे खाते असल्याचे चौकशीत समोर आले. त्यातील आर्थिक व्यवहार आता तपासला जात आहे.  ...

Kolhapur: शाळेत शिक्षकांमध्ये हाणामारी, संस्थेने संबंधित शिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले - Marathi News | Clash between teachers in school kale Kolhapur, institution sends concerned teachers on compulsory leave | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळेत शिक्षकांमध्ये हाणामारी, संस्थेने संबंधित शिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले

एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत झालेली मारामारी चर्चेचा विषय ठरली ...

नो-पार्किंगमधील वाहन सोडविण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सहायक फौजदार अटकेत - Marathi News | A bribe of Rs 500 to release a vehicle from no-parking; Assistant police officer arrested by ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नो-पार्किंगमधील वाहन सोडविण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सहायक फौजदार अटकेत

५०० रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष घेताना चव्हाण यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

बावधनमध्ये बालाजी रावांच्या ‘बर्थ डे’ पार्टीत रात्रभर धागडधिंगा, रहिवाशांना मनस्ताप - Marathi News | Balaji Rao birthday party in Bavadhan riots all night residents suffer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावधनमध्ये बालाजी रावांच्या ‘बर्थ डे’ पार्टीत रात्रभर धागडधिंगा, रहिवाशांना मनस्ताप

पार्टीसाठी ध्वनियंत्रणा लावण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असूनही रात्रभर डीजेचा दणदणाट, लेझरच्या तीव्र दिव्यांचा शो सुरू होता ...

"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | After allegations against family court over techie Atul Subhash death Law Ministry responded in post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

अतुल सुभाष प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेविरुद्धचा वाढता रोष पाहता कायदा मंत्रालयाने एका पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ...