लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे! - Marathi News | The main accused in the Kolkata rape case turns out to be a 'history sheeter'; Monojit already has major crimes registered against him! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

या प्रकरणातील मुख्य आरोपी ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) नेता आहे. ...

गळ्याला हात-पाय बांधले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा सापडला मृतदेह - Marathi News | Woman body found in garbage truck in Bengaluru Live in partner arrested for murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळ्याला हात-पाय बांधले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा सापडला मृतदेह

बंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची हत्या करुन मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आला होता ...

ऑफिसच्या रागातून तिरूपती एक्स्प्रेस डब्यात तोडफोड; कोल्हापुरात रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप - Marathi News | Tirupati Express coach vandalized due to office anger in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑफिसच्या रागातून तिरूपती एक्स्प्रेस डब्यात तोडफोड; कोल्हापुरात रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप

पळून जाताना पाय घसरून पडल्याने तो जखमी झाला ...

'मिम्स'वरुन राडा; लातूरच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्याला कर्जतमध्ये सिनिअर्सकडून मारहाण - Marathi News | Outcry over 'MIMS'; Physiotherapy student from Latur beaten up by seniors in Karjat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मिम्स'वरुन राडा; लातूरच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्याला कर्जतमध्ये सिनिअर्सकडून मारहाण

इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिम्स बनविल्याचा संशय; विद्यार्थ्याला सिनिअर्सकडून वसतिगृहात मारहाण ...

Beed: परळी तहसीलसमोर शेतकऱ्याने अंगावर ओतून घेतले डिझेल, पोलिसांमुळे अनर्थ टळला - Marathi News | Beed: Farmer attempts self-immolation by pouring diesel on himself in front of Parli Tehsil Office | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: परळी तहसीलसमोर शेतकऱ्याने अंगावर ओतून घेतले डिझेल, पोलिसांमुळे अनर्थ टळला

उपस्थित नागरिकांनी व पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला ...

पैसे दिले नाही तर तृतीयपंथी आणून बसवतो; महिलेला अजबच धमकी, शिलाई मशीनही घेऊन गेला - Marathi News | If money is not paid a third party will be brought in to install it Woman made a strange threat, even took away her sewing machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे दिले नाही तर तृतीयपंथी आणून बसवतो; महिलेला अजबच धमकी, शिलाई मशीनही घेऊन गेला

व्याजासह आताचे आता ३० हजार रुपये दे, असे बोलून घाण घाण शिवीगाळ केली, पार्लरवर तृतीयपंथी आणून बसवतो व घरात सुद्धा येऊन बसतो, अशी धमकी दिली ...

जालन्यातून पिस्तूलाच्या धाकावर अपहरण झालेल्या युवकाचा खून; मृतदेह फेकला बुलढाण्यात - Marathi News | Youth kidnapped at gunpoint from Jalna murdered; Body dumped in Buldhana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातून पिस्तूलाच्या धाकावर अपहरण झालेल्या युवकाचा खून; मृतदेह फेकला बुलढाण्यात

बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव-टाकरखेडा रोडवरील एका शेतात मृतदेह आढळून आला. ...

व्यसनाच्या विळख्यातून हत्येपर्यंत: दारुड्या बापानेच केली १० वर्षीय मुलीची निर्घृण हत्या - Marathi News | From addiction to murder: Drunk father brutally murders 10-year-old girl | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :व्यसनाच्या विळख्यातून हत्येपर्यंत: दारुड्या बापानेच केली १० वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

धारदार कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून मुलीचा खून करून विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता बाप. ...