लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर - Marathi News | police informer become bike theft for getting instant money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर

चोरीच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. ...

जालन्यात सराफा दुकानातील चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत - Marathi News | Accused in the theft case at gold shop in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात सराफा दुकानातील चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत

काही महिन्यापूर्वी येथील एका सराफा दुकानातून भरदिवसा चोरी झाली होती ...

पिस्तुलाचा धाक दाखवत कार लांबवली - Marathi News |  Car stopped showing pistols | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिस्तुलाचा धाक दाखवत कार लांबवली

नाशिक येथून भाडोत्री कार घेऊन शनि शिंगणापूरला दर्शनासाठी निघालेल्या त्रिकुटाने सोमवारी (दि. १७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून चालकाला खाली उतरवून देत कार लांबवल्याची घटना तालुक्यातील पाथरे शिवारात सायाळे रस्त्यावर घडली. ...

पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या संशयितास अटक - Marathi News | The suspect arrested for stealing ornaments with the help of polishing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या संशयितास अटक

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरी करणाºया बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील संशयितास शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे़ ...

संसार चालवण्यासाठी त्यांनी चोरल्या दीडशे गाड्या : वाकड पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Wakad police arrested theft who stolen 150 vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संसार चालवण्यासाठी त्यांनी चोरल्या दीडशे गाड्या : वाकड पोलिसांनी केली अटक 

अहमदनगर,पुणे आणि सातारा भागातून एक, दोन नव्हे तर तब्बल दीडशे गाड्या चोरून भंगारात विकणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ...

मोबाईलचे दुकान फोडून साडेचार लाखांचे ४५ मोबाईल लंपास  - Marathi News | 45 mobiles of four and a half million rupees theft from mobile shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलचे दुकान फोडून साडेचार लाखांचे ४५ मोबाईल लंपास 

मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह वेगवेगळया कंपन्यांचे ४५ मोबाईल असा ४ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केला. ...

उल्हासनगरात चादर गँगची दहशत, 56 लाख रुपयांचे मोबाइल चोरीला  - Marathi News | Chhathar gang terror in Ulhasnagar, stolen mobile of Rs 56 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात चादर गँगची दहशत, 56 लाख रुपयांचे मोबाइल चोरीला 

साऊंड ऑफ म्युझिक मोबाइल दुकानातून रविवार पहाटे 5 वाजता तब्बल 56 लाख रुपयांचे मोबाइल चादर गॅंगने लंपास केलेत.  ...

शहरातून बुलेटसह चार दुचाकींची चोरी - Marathi News | Four bicycle theft with bullets from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून बुलेटसह चार दुचाकींची चोरी

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...