By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पीकअप टेम्पोसह २ लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ... Read More
1 week ago