मेडिकलमधील एका महिला डॉक्टरची बॅग चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्यास शुक्रवारच्या मध्यरात्री मेडिकल रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडले. चोरट्याजवळून मिळालेल्या बॅगमधून लॅपटॉपसह विदेशी नोटा, नाण्यांसह लाखोंचा मुद्दे ...
भूसावळ येथून परळीकडे निघालेल्या वृध्द प्रवासी महिलेच्या बॅगमधील १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता बीड बसस्थानकात घडली. दरम्यान दागिने चोरीला गेल्याचे समजताच महिलेने हा प्रकार चालक-वाहकांना ...
घरमालक झोपी गेल्यानंतर चोरटयांनी चक्क घराच्या खिडकीतून एक लाख १६ हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना ठाण्याच्या किसननगर भागात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...
गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट पारपत्र कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅट-या चोरीस जात होत्या. याप्रकरणी एका सीसीटीव्हीच्या आधारे तजुद्दीन खान या चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी अटक केली. ...