लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

७०९ फुकट्या प्रवाशांना एक लाखाचा दंड - Marathi News | 709 One lakh rupees for flyers | Latest beed News at Lokmat.com

बीड :७०९ फुकट्या प्रवाशांना एक लाखाचा दंड

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना चांगलेच अंगलट येत आहे. ...

शिवशाहीपाठोपाठ शिवनेरीचीही भाडेकपात; सोमवारपासून लागू - Marathi News | Tenancy cut for Shivneri after Shivshahi; Applying since Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवशाहीपाठोपाठ शिवनेरीचीही भाडेकपात; सोमवारपासून लागू

मुंबई-पुणे मार्गावर ओला-उबेर यांसारख्या टॅक्सीसेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासीसंख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...

जळगाव रस्त्याचा एस. टी. प्रवाशांना फटका - Marathi News | Jalgaon Road S. T. Passengers hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जळगाव रस्त्याचा एस. टी. प्रवाशांना फटका

जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम बंद पडले आहे. याचा सर्वाधिक फटका एस. टी. महामंडळाला आणि प्रवाशांना बसतो आहे. खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यामुळे बसचा वेग मंदावला आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढला असून, विलंबासह आदळआपटीच्या यातना प्रवाशांना स ...

एसटीचे अंतरंग उलगडून दाखविणारे "वारी लालपरीची" फिरते प्रदर्शन - Marathi News | the exhibition that showcase the greatness of ST bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीचे अंतरंग उलगडून दाखविणारे "वारी लालपरीची" फिरते प्रदर्शन

एसटीचे अंतरंग उलगडून दाखविणारे वारी लालपरीची हे फिरते प्रदर्शन सध्या पुणे दाैऱ्यावर आहे. ...

स्मार्ट कार्डासाठी ज्येष्ठ नागरिकांना बसावे लागतेय ताटकळत! - Marathi News | Senior citizens have to wait for smart card! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्मार्ट कार्डासाठी ज्येष्ठ नागरिकांना बसावे लागतेय ताटकळत!

रिणामी, स्मार्ट कार्ड काढायला येणाºया ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास ताटकळत बसावे लागत असल्याचे दिसून येत आहे. ...

शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये - Marathi News | Shivneri bus ticket rates decrease; Dadar-Pune station ticket now costs Rs 440 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये

मागील काही काळात मुंबई-पुणे  मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला,उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...

स्मार्टकार्डबाबत एसटी वाहकांमध्ये संभ्रम! - Marathi News | ST conductor confused about use of smartcard! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्मार्टकार्डबाबत एसटी वाहकांमध्ये संभ्रम!

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हायटेक होत आॅनलाइन स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र तिकीट वितरण करणाऱ्या मशीनमध्ये ती प्रक्रिया अपडेट न झाल्याने एसटी वाहकांमध्ये संभ्रम आहे. ...

परभणी : मनमानी भाडे आकारल्यास बस परवाना निलंबित होणार - Marathi News | Parbhani: If the cost of arbitrary fare is charged, the bus license will be suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मनमानी भाडे आकारल्यास बस परवाना निलंबित होणार

खाजगी बसचालकांनी हंगामाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारल्यास त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून तक्रारीनंतर विभागाने तीन बसचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दि ...