By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
सुरुवातीला जिल्ह्यातील आगारात हा कक्ष चांगल्या प्रकारे सुरू होता. स्तनदा माताही याचा लाभ घेत होत्या. बसण्यासाठी योग्य जागा, फॅन, खिडक्यांना पडदे आदी सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, आता यातील काहीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणज ... Read More
3 weeks ago