लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

शॅक, खनिज डंप धोरण मंजूर; नव्या व्यावसायिकांना मिळणार बळ - Marathi News | goa govt shack mineral dump policy approved new professionals will get strength | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शॅक, खनिज डंप धोरण मंजूर; नव्या व्यावसायिकांना मिळणार बळ

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना हेक्टरी ३६ हजारांची भरपाई - Marathi News | Compensation of Rs 36 thousand per hectare to banana producers of Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना हेक्टरी ३६ हजारांची भरपाई

जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनाने या सातही तालुक्यांतील १५ हजार ६६३ उत्पादकांना प्रतिहेक्टर ३६ हजारांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

शाळांनो शेतकऱ्यांची मदत घ्या आणि आपली परसबाग फुलवा, जिंका आकर्षक बक्षिसे - Marathi News | Schools, take the help of farmers and grow your backyard garden, win attractive prizes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाळांनो शेतकऱ्यांची मदत घ्या आणि आपली परसबाग फुलवा, जिंका आकर्षक बक्षिसे

शाळांमध्ये परसबाग निर्माण करून त्यात उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत दिले होते. या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट परसबाग तयार होण्यासाठी आणि या ...

उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन - Marathi News | Do not agitate violently, do not take extreme steps; Manoj Jarange's appeal to the protesters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

लोकशाही मार्गाने लढा द्यावा; शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत. ...

इथेनॉलसाठी कच्चा माल कमी पडू नये म्हणून मोलॅसिसवर निर्यात शुल्क! - Marathi News | Export duty on molasses to avoid shortage of raw material for ethanol! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉलसाठी कच्चा माल कमी पडू नये म्हणून मोलॅसिसवर निर्यात शुल्क!

देशातील इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून त्यावर २५ टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा विचार केंद्र सरकारकडून होत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...

मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या GR मधील प्रमुख मुद्दे; वाचायलाच हवेत - Marathi News | Manoj Jarange Agitation: Major point of in GR issued by Govt for Maratha reservation; Must read | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या GR मधील प्रमुख मुद्दे; वाचायलाच हवेत

भेसळयुक्त दुध खरेदीदार संस्थांवरही कारवाई - Marathi News | Action will also be taken against adulterated milk buying organizations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भेसळयुक्त दुध खरेदीदार संस्थांवरही कारवाई

सध्या राज्यात भेसळखोरांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शिवाय असे दूध स्वीकारणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज - Marathi News | Loans to cooperative sugar mills under government guarantee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज

सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...