लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

अखेर आमदारांना पेन्शन, भत्तेवाढ विधेयकास मंजुरी; तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त भार - Marathi News | finally mla pension allowance increase bill approved 19 crore additional burden on the goa govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेर आमदारांना पेन्शन, भत्तेवाढ विधेयकास मंजुरी; तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त भार

या वाढीमुळे तिजोरीवर वर्षाकाठी १९ कोटी ४६ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ...

मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन - Marathi News | We will give so many documents that the ordinance will be passed in one day; Manoj Jarange's appeal to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन

'तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देवू' ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान वितरणास सुरवात - Marathi News | Onion Subsidy Distribution to Onion Producers Begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान वितरणास सुरवात

पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित कांदा अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...

फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव - Marathi News | Dhumalwadi in Phaltan taluka is the first fruit village in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव

कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. फळांचे गाव म्हणून घोषित झाल्‍याबद्दल कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी गावातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. ...

सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा - Marathi News | Impact of silver paplet fish on fishing industry in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिल्वर पापलेटचा महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसायावरील पगडा

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे. ...

अधिकाºयांकडून कर्जमाफीचा बट्ट्याबोळ : हसन मुश्रीफ - Marathi News | Hassan Mushrif, the owner of the loan waiver | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अधिकाºयांकडून कर्जमाफीचा बट्ट्याबोळ : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कर्जमाफीबाबत सरकारच्या पातळीवरून रोज एक अध्यादेश येत असल्याने सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी आजारी पडू लागले आहेत. ...

पाऊस पडतो का बघा अन् दुष्काळाच्या तयारीला लागा! - Marathi News | See if it rains and prepare for drought! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस पडतो का बघा अन् दुष्काळाच्या तयारीला लागा!

मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याला परतीच्या पावसाचा अनुभव असल्याने यंदाही परतीच्याच पावसावर भरवसा असला तरीही दुष्काळाच्या तयारी लागा, असे संकेत शासनाकडून मिळू लागले आहेत. ...

राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा - Marathi News | The sugarcane crushing season in the state should start on November 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा

महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याने तो १५ नोव्हेंबरला सुरू व्हावा असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...