लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, फोटो

State government, Latest Marathi News

लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा; २१०० रुपये कधी जमा होऊ शकतात? जाणून घ्या... - Marathi News | Ladki Bahin Yojna women Waiting for the sixth installment When can Rs 2100 be deposited in bank accounts | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा; २१०० रुपये कधी जमा होऊ शकतात? जाणून घ्या...

Ladki Bahin Yojna: निवडणुका आटोपल्या असून लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याचे प्रतीक्षा बहिणींना आहे. ...

SRA ने केली कमाल! झोपडीत राहणाऱ्यांना दिलं हक्काचं घर अन् आत्मविश्वास - Marathi News | sra has the slum dwellers were given a rightful home and self confidence | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :SRA ने केली कमाल! झोपडीत राहणाऱ्यांना दिलं हक्काचं घर अन् आत्मविश्वास

झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या. त्याचाच हा प्रवास... ...

महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर - Marathi News | Big news for women When will third installment of Ladaki Bahin Yojana arrive New information | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. ...

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण... - Marathi News | Decision to Postpone MPSC Exams But Students Agitation Will Continue | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण...

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची एक मागणी मान्य झाली असली तरी त्यांच्या अन्य चार मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. ...

लाडकी बहीण योजनेसाठी कधीपासून होती तयारी?; शिंदेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, योजनेचा दुसरा फायदाही सांगितला! - Marathi News | when was the preparation for cm Ladaki Bahin Yojana started eknath Shinde commented for the first time also told the other benefit of the scheme | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसाठी कधीपासून होती तयारी?; शिंदेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, योजनेचा दुसरा फायदाही सांगितला!

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना असल्याचा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे. ...

राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश - Marathi News | mns Raj Thackerays 6 demands immediate response from Chief Minister eknath Shinde On the spot orders to the administration | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश

मनसेच्या शिष्टमंडळाने केलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. ...

महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून कोणत्या ५ योजना कोणत्या?; देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली! - Marathi News | What are the 5 schemes by the government for the benefit of women Devendra Fadnavis speech | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून कोणत्या ५ योजना कोणत्या?; देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली!

राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यात येत आहे. ...

'गदर-2'नंतर 'जवान'मधून सरकारची बक्कळ कमाई, एका तिकीटावर किती कर लागतो, पाहा... - Marathi News | Movie Ticket Tax: After 'Gadar-2', government's got revenue from 'Jawaan', how much tax is charged on one ticket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'गदर-2'नंतर 'जवान'मधून सरकारची बक्कळ कमाई, एका तिकीटावर किती कर लागतो, पाहा...

Movie Ticket Tax: चित्रपटाच्या तिकीटातून केंद्र आणि राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. जाणून घ्या गणित... ...