महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून कोणत्या ५ योजना कोणत्या?; देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:05 AM2024-08-03T00:05:46+5:302024-08-03T00:16:53+5:30
राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यात येत आहे.