लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी - Marathi News | Big news! Will give time to the government but will not leave space, five conditions by Manoj Jarange to government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी

मनोज जरांगे : कायद्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो, तज्ज्ञांचे म्हणणे ...

जरांगेंच्या प्रयत्नांना यश येणार,त्यांनी उपोषण थांबवावे,लढा थांबवू नये;संभाजी भिडेंचे आवाहन - Marathi News | Manoj Jarange's efforts for Maratha reservation will be 100 percent successful: Sambhaji Bhide | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंच्या प्रयत्नांना यश येणार,त्यांनी उपोषण थांबवावे,लढा थांबवू नये;संभाजी भिडेंचे आवाहन

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची मंगळवारी सकाळी संभाजी भिडे यांनी भेट घेवून चर्चा केली. ...

समितीत जाणार नाही, दोन पावलं मागं येवू, पण...; जरांगे पाटील यांचा सरकारला थेट सवाल - Marathi News | I will not go to the committee, I will take two steps back, Jarange Patil's direct question to the government about Maratha Reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समितीत जाणार नाही, दोन पावलं मागं येवू, पण...; जरांगे पाटील यांचा सरकारला थेट सवाल

...त्यामुळे मी द्विधामनावस्थेत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेवून, मी निर्णय कळवितो, अशी माहिती अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. ...

आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील, ...तर दुपारी 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार; जरांगे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | will not participate in government committees, Only reservation will reduce our pain says Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील, ...तर दुपारी 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

आपण सरकारी समितीमध्ये सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनासंदर्भात आपण मंगळवारी दुपारी निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

राज्य अन् केंद्राने विमा हप्त्याची रक्कम जमाच केली नाही - Marathi News | State and Center have not deposited the amount of insurance premium | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य अन् केंद्राने विमा हप्त्याची रक्कम जमाच केली नाही

शेतकऱ्यांना तातडीने २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत. विमा कंपनी अहवालाचा अभ्यास करून तीस दिवसांनंतर आगाऊ रक्कम देता येईल की नाही, हे जिल्हा प्रशासनाला कळविणार आहे. या प्रक्रियेला कमीत कमी तीस ते साठ दिवस लागणार आहेत. ...

पर्यटन उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत, योजनांनी होतोय विकास - सीए जुल्फेश शाह - Marathi News | Tourism is a major source of income, developing through schemes - CA Julfesh Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यटन उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत, योजनांनी होतोय विकास - सीए जुल्फेश शाह

राज्य सरकारचा 'इको-टुरिझम'वर भर ...

'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार - Marathi News | Maratha Reservation : No reforms in GR, Manoj Jarange's hunger strike will continue | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार

मनोज जरांगे : तर उद्या सूर्य उगवण्यापूर्वी पाणी पितो ...

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी ‘जलसंपदा’चे २ हजार कोटींचे प्रस्ताव - Marathi News | 2000 crore proposal of 'Jalsampada' for cabinet meeting in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी ‘जलसंपदा’चे २ हजार कोटींचे प्रस्ताव

मराठवाड्यात सिंचनाचा सुमारे २५ हजार कोटींचा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढणे गरजेचे आहे. ...