लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

हुश्श... दोन वेळा रद्द झालेल्या महाभरतीचे शुल्क परत मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Hush... Make way for refund of Mahabharti fees canceled twice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श... दोन वेळा रद्द झालेल्या महाभरतीचे शुल्क परत मिळण्याचा मार्ग मोकळा

अनेकांचा जीव भांड्यात; उमेदवारांना नमूद करावा लागेल अर्ज क्रमांक ...

मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर होणार जिल्हा परिषदेचा साडेअठरा हजार कोटींचा प्रस्ताव  - Marathi News | Eighteen and a half thousand crores proposal of the Zilla Parishad will be presented before the Cabinet meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर होणार जिल्हा परिषदेचा साडेअठरा हजार कोटींचा प्रस्ताव 

उदारमनाने शासन पावते की थोड्याफार निधीची तरतूद करून तोंडाला पाने पुसते, यावरच जि.प.च्या विकासकामांचे नियोजन ठरेल. ...

'गदर-2'नंतर 'जवान'मधून सरकारची बक्कळ कमाई, एका तिकीटावर किती कर लागतो, पाहा... - Marathi News | Movie Ticket Tax: After 'Gadar-2', government's got revenue from 'Jawaan', how much tax is charged on one ticket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'गदर-2'नंतर 'जवान'मधून सरकारची बक्कळ कमाई, एका तिकीटावर किती कर लागतो, पाहा...

Movie Ticket Tax: चित्रपटाच्या तिकीटातून केंद्र आणि राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. जाणून घ्या गणित... ...

यंदा मात्र ऊसतोड पर्यायासाठी हार्वेस्टरच पाहिजे - Marathi News | This year, however, a harvester is needed for sugarcane harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मात्र ऊसतोड पर्यायासाठी हार्वेस्टरच पाहिजे

सन २२-२३ या आर्थिक वर्षांत हार्वेस्टरसाठी अनदान द्यायचे म्हणन शासनाच्या महाडीबीटीवर हार्वेस्टरसाठी ऑनलाईन मागविलेल्या ६१२८ अर्जांची राज्य शासनाने लॉटरीच काढली नसल्याने कारखान्यासमोर ऊस तोडणीच्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ...

]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी  - Marathi News | Shankar Berge is the new Upper Collector of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी 

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. ...

दोन-चार नव्हे, तब्बल १९ प्रकारची फळं पिकवणारं गाव; साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | What if Dhumalwadi actually becomes a fruit village? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन-चार नव्हे, तब्बल १९ प्रकारची फळं पिकवणारं गाव; साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

धुमाळवाडी महाराष्ट्रातील पहिलंच गाव ठरलं असून, यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धुमाळवाडीत तब्बल १९ प्रकारची फळे पिकतात. ...

निजाम गॅझेटियरमध्ये महत्वाची माहिती; १८८४ साली औरंगाबादेत होते २ लाख ८८ हजार कुणबी - Marathi News | Important Information in Nizam Gazetteer; In 1884 there were 2 lakh 88 thousand Kunbi in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निजाम गॅझेटियरमध्ये महत्वाची माहिती; १८८४ साली औरंगाबादेत होते २ लाख ८८ हजार कुणबी

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या होते ४० टक्के प्रमाण; १८८१ च्या जनगणनेत कुणबी व मराठा ही एकच जात असल्याची नोंद ...

पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी - Marathi News | Field survey of Waideshi Kunbi community by members of Backward Classes Commission in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी

इनकॅमेरा केली कागदपत्रांची पाहणी; गावातील रहिवासी असलेल्या वाईदेशी कुणबी मराठा समाजाशी चर्चा करून क्षेत्रपाहणी केली. ...