लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर - Marathi News | Beauty tips: A simple solution for pimples, use toothpaste to get rid of pimples | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर

एखादा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि नेमकं त्याच दिवशी आपल्या चेहऱ्यावर टपोरा फोड दिसू लागतो. अशा वेळी हा उपाय नक्की करून बघा. ...

How to Remove Facial Hairs : चेहऱ्यावरचे नको असलेले केस विचित्र दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील केसविरहीत ग्लोईंग स्किन - Marathi News | How to Remove Unwanted Facial Hairs : Easy home remedies for remove facial hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे नको असलेले केस विचित्र दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील केसविरहीत ग्लोईंग स्किन

How to Remove Unwanted Facial Hairs : चेहऱ्यावरील केस काढण्याचे हे उपाय खूप सोपे आहेत आणि त्वचेला हानी पोहचवत नाहीत. ...

मऊ मुलायम चमकदार त्वचा हवी? आंघोळीच्या पाण्यात टाका फक्त या ५ गोष्टी - Marathi News | Do you want soft glowing skin? Just put these 5 things in the bath water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मऊ मुलायम चमकदार त्वचा हवी? आंघोळीच्या पाण्यात टाका फक्त या ५ गोष्टी

आंघोळीला नुसतेच साधे पाणी? मुळीच नकाे, या ५ गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाका आणि जादू बघा.. ...

शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फोड का येतात? ही कसली लक्षणं, कोणता आजार? - Marathi News | Why do acne, pimples appear on different parts of the body? What are these symptoms, what is the disease? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फोड का येतात? ही कसली लक्षणं, कोणता आजार?

आपल्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे पिंपल्स आपल्याला आरोग्याविषयी काही सूचना करत असतात. म्हणूनच तर जाणून घ्या कोणत्या भागातले पिंपल्स काय सांगत आहेत.  ...

टॅनिंग होऊन हात काळे पडले? मग हे साेपे उपाय करून बघा, हात होतील मऊ आणि चमकदार! - Marathi News | Tanning and blackening of hands? Then try this simple remedy, hands will be soft and shiny! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॅनिंग होऊन हात काळे पडले? मग हे साेपे उपाय करून बघा, हात होतील मऊ आणि चमकदार!

उन्हात खूप फिरणं झालं की हात काळे दिसायला लागतात. हातांना झालेलं हे टॅनिंग कमी करण्यासाठी करून बघा काही साेपे उपाय ...

How to remove Dark circles : दुधाच्या वापरानं डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची घालवा; काही मिनिटात दिसेल ग्लोईंग चेहरा - Marathi News | How to remove Dark circles faster : Home remedies for remove dark circles faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधाच्या वापरानं डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची घालवा; काही मिनिटात दिसेल ग्लोईंग चेहरा

How to remove Dark circles faster : अनेकदा आपण  महागड्या क्रिम्स, जेल यामध्ये पैसे घालवतो पण हवा  तसा रिजल्ट मिळत नाही पण तुम्ही आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केला आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला चांगला परिणाम दिसू शकतो.  ...

कारल्याचा फेसपॅक! एकदा लावून बघा.. मुरूम आणि सुरकुत्या कमी करण्याचं ब्यूटी सिक्रेट - Marathi News | Bitter gourd means karela face pack! Try it once .. Beauty secret to reduce pimples and wrinkles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कारल्याचा फेसपॅक! एकदा लावून बघा.. मुरूम आणि सुरकुत्या कमी करण्याचं ब्यूटी सिक्रेट

कडू कारलं खायचं अगदीच जिवावर येत ना? मग जाऊ द्या.. कारलं खाऊ नका. चेहऱ्याला लावा आणि सौंदर्य वाढवा.. ...

इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी करा 'आइस फेशियल', स्किन टाईटनिंगसोबतच मिळेल तजेलदार त्वचा.. - Marathi News | Beauty tips: Ice facial for glowing skin. Perfect anti aging skin care solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी करा 'आइस फेशियल', स्किन टाईटनिंगसोबतच मिळेल तजेलदार त्वचा..

पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर घरच्याघरी करा आइस फेशिअल आणि मिळवा इन्स्टंट ग्लो. ...