लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Shahnaz husain's Beauty Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते; स्किन टाईटनिंगसाठी शेहनाज हुसैनच्या खास टिप्स - Marathi News | shahnaz husain's Beauty Tips : Beauty expert shahnaz husain shares 5 mistakes that becomes reason behind skin sagging | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : 'या' ४ चुकांमध्ये कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते

Shahnaz husain's Beauty Tips : त्वचेची काळजी घेताना काही चुका टाळल्यास वाढत्या वयात वय वाढीच्या खुणांपासून लांब राहता येऊ शकतं.  ...

या उत्सवात प्या दालचिनीचे दुध, करते तुमचे 'या' गंभीर आजारांपासून संरक्षण, वाढवते तुमची एनर्जी - Marathi News | dalchini cinnamon milk best for your health, know the benefits of cinnamon milk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या उत्सवात प्या दालचिनीचे दुध, करते तुमचे 'या' गंभीर आजारांपासून संरक्षण, वाढवते तुमची एनर्जी

तुम्ही दालचिनीचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. दालचिनी पावडर दुधात मिसळूनही सेवन करता येते. दालचिनी खूप पौष्टिक आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ...

लालचुटुक देखणा जास्वंद बाप्पाला वाहा, पण निर्माल्य म्हणून टाकू नका! बनवा जास्वंदाचा फेसपॅक, कंडिशनर आणि तेल - Marathi News | Beauty tips: Benefits of Hibiscus flower or Jaswand for skin care and hair care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लालचुटुक देखणा जास्वंद बाप्पाला वाहा, पण निर्माल्य म्हणून टाकू नका! बनवा जास्वंदाचा फेसपॅक, कंडिशनर आणि तेल

केस किंवा त्वचा... यांच्या विविध समस्यांमुळे बेजार झाला असाल, तर सगळी चिंता सोडा आणि जास्वंद घरात आणा. कारण..... ...

कापूर पुजेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही वापरा! वाचा कापूराचे जबरदस्त फायदे - Marathi News | Health benefits of camphor, also useful for hair and skin care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कापूर पुजेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही वापरा! वाचा कापूराचे जबरदस्त फायदे

सणवार सुरु झाले की सगळ्यात आधी महत्त्व येतं ते कर्पूरआरती करण्याला. प्रत्येक पुजेची सांगता कापूर आरतीने होते. कापूराल एवढे महत्त्व का दिले आहे, हे त्याचे फायदे वाचून आपल्या लक्षात येतेच. ...

तजेलदार त्वचेसाठी नियमित घ्यावी वाफ! पण कशी आणि किती वेळ? आणखी काय काळजी घ्यावी? - Marathi News | Steam should be taken regularly for radiant skin! But how and for how long? What else to take care of? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तजेलदार त्वचेसाठी नियमित घ्यावी वाफ! पण कशी आणि किती वेळ? आणखी काय काळजी घ्यावी?

चेहरा अधिक तजेलदार व्हावा, म्हणून वाफ घेतली जाते हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण कशी आणि किती वेळ वाफ घ्यावी? कोणी वाफ घेणं टाळावं आणि कोणी आवर्जून घ्यावी? ...

Shahnaz Husain Tips:  ग्लोईंग, सॉफ्ट त्वचेसाठी चेहरा धुण्याची योग्य पद्धत कोणती? शहनाज हुसैन यांच्या खास टिप्स - Marathi News | Shahnaz Husain Tips : Shahnaz husain tips on washing face according to skin type | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्किन टाईपनुसार ठरवा चेहरा धुण्याची योग्य पद्धत; शहनाज हुसैन यांच्या खास टिप्स

Shahnaz Husain Tips : . या पद्धतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार काय (Skin Type) आहे हे माहीत असायला हवं. जर त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा स्वच्छ केला गेला तर तो स्वच्छ होण्याबरोबरच  चमकदार दिसतो.  ...

रुक्ष, निस्तेज त्वचा आणि गळणारे केस? तुमच्या आहारात नक्कीच 'या' पदार्थांची कमतरता आहे.. - Marathi News | Rough, pale skin and falling hair? Your diet is definitely deficient in 'these' foods. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रुक्ष, निस्तेज त्वचा आणि गळणारे केस? तुमच्या आहारात नक्कीच 'या' पदार्थांची कमतरता आहे..

सौंदर्य वाढवायचं आहे, तर केवळ बाह्यउपाय करून उपयोग नाही. त्यामुळे रूक्ष आणि निस्तेज त्वचा, गळणारे केस अशा सगळ्या सौंदर्य समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर नक्कीच तुमच्या आहारात काही पदार्थांची कमतरता आहे.  ...

खजूर फेसपॅक: ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट! खजूर नुसते खाऊ नका, चेहऱ्यालाही लावा... - Marathi News | Dates Face pack: The Secret to Glowing Skin! Don't just eat dates, apply it on your face too ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खजूर फेसपॅक: ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट! खजूर नुसते खाऊ नका, चेहऱ्यालाही लावा...

खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे तर आपल्याला माहिती आहेतच. आता खजूराचा फेसपॅक बनवा आणि तो चेहऱ्यावर लावा. ...