लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Skin Care Tips : थंडीत चेहरा खूप कोरडा काळपट, निस्तेज झालाय? चमचाभर हळदीचा 'असा' वापर करून मिळवा ग्लोईंग चेहरा - Marathi News | Skin Care Tips Winter Care Tips : 5 ways to use haldi for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत चेहरा खूप कोरडा काळपट, निस्तेज झालाय? चमचाभर हळदीचा असा वापर करून मिळवा ग्लोईंग चेहरा

Skin Care Tips Winter Care Tips 5 : सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात हळद असतेच. हळदीचा वापर तुम्ही जवळपास ५ प्रकारे त्वचेवर करू शकता. (5 ways to use haldi for glowing skin)  ...

Winter Care Tips : रोज रात्रीत झोपताना लावा खास फेसपॅक, सकाळी चेहरा फ्रेश- ग्लोइंग - Marathi News | Winter Care Tips: Apply a special face pack every night while sleeping, in the morning your face is fresh and glowing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Winter Care Tips : रोज रात्रीत झोपताना लावा खास फेसपॅक, सकाळी चेहरा फ्रेश- ग्लोइंग

कोरडी, रुक्ष त्वचा मुलायम करायची असेल तर घरच्या घरी करता येतील असे सोपे फेसपॅक ...

आता घरी स्वतःच करा परफेक्ट गोल्ड फेशियल! ३ गोष्टी वापरा, मिळवा गोल्ड फेशियल लूक - Marathi News | DIY : How to do gold facial at home, beauty tips for skin care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता घरी स्वतःच करा परफेक्ट गोल्ड फेशियल! ३ गोष्टी वापरा, मिळवा गोल्ड फेशियल लूक

Home hacks: गोल्ड फेशियल (gold facial at home) करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे, असं काही नाही. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल, तर या ३ गोष्टी वापरा आणि घरीच (DIY) गोल्ड फेशियलची चमक (glowing skin) मिळवा.. ...

आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी! - Marathi News | Food, Recipe: How to make aamla candy at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी!

Aamla candy recipe without using gas: आवळा कॅण्डी बनविण्याची सोपी रेसिपी... गॅस न वापरताच तयार करा बाजारात मिळते तशी खुटखुटीत, रसरशीत आंबट- गोड आवळा कॅण्डी. ...

Skin Care After Using Razor : रेजर रॅश, अनेकींना होतो चुकीचे रेजर वापरल्याने हा नाजूक जागेचा गंभीर आजार; 5 उपाय काळजी घ्या - Marathi News | Skin Care After Using Razor : Effective home remedies to heal your razor bumps after removing unwanted hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेजर रॅश, अनेकींना होतो चुकीचे रेजर वापरल्याने हा नाजूक जागेचा गंभीर आजार

Skin Care After Using Razor : आपण जेव्हाही केस काढण्यासाठी चुकीच्या टूल्सचा वापर करतो तेव्हा त्वचेवर पिंपल्स येतात. यामुळे जळजळसुद्धा होते. ...

पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत - Marathi News | Home hacks : Beauty treatments, How to do facial at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत

DIY :काही सोप्या टिप्स वापरून घरी फेशिअल केलं तरी चेहऱ्यावर छान ग्लो (Instant glow) येतो. त्यामुळे पार्लरला जायला वेळ नसेल, तर कधी घरच्या घरीही अशा पद्धतीने फेशिअल करून बघा... ...

चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईचा गव्हाचे पीठ फेसपॅक; प्रियांकाचाही आवडता - Marathi News | Priyanka Chopra's mother's wheat flour face pack to remove unwanted facial hair; Priyanka's favorite too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईचा गव्हाचे पीठ फेसपॅक; प्रियांकाचाही आवडता

काही ना काही कारणांवरुन सतत चर्चेत असलेली प्रियांका चोप्रा शेअर करतीये तिच्या ब्यूटी ट्रीक्स... ...

माधुरी दिक्षित सांगतेय तिचं ब्यूटी सिक्रेट, ग्लोइंग स्किनसाठी का प्यावं नारळाचं पाणी.. - Marathi News | Madhuri Dixit's beauty secret, benefits of drinking coconut water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दिक्षित सांगतेय तिचं ब्यूटी सिक्रेट, ग्लोइंग स्किनसाठी का प्यावं नारळाचं पाणी..

Madhuri Dixit's beauty secret: वयाच्या पन्नाशीतही माधुरी दिक्षित एवढी फिट (fitness) आणि सुंदर (glowing skin)कशी काय दिसते, याचं सिक्रेट तिने स्वत:च तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.  ...