>ब्यूटी > How to remove Dark circles : दुधाच्या वापरानं डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची घालवा; काही मिनिटात दिसेल ग्लोईंग चेहरा

How to remove Dark circles : दुधाच्या वापरानं डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची घालवा; काही मिनिटात दिसेल ग्लोईंग चेहरा

How to remove Dark circles faster : अनेकदा आपण  महागड्या क्रिम्स, जेल यामध्ये पैसे घालवतो पण हवा  तसा रिजल्ट मिळत नाही पण तुम्ही आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केला आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला चांगला परिणाम दिसू शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:02 PM2021-09-16T14:02:59+5:302021-09-16T14:16:14+5:30

How to remove Dark circles faster : अनेकदा आपण  महागड्या क्रिम्स, जेल यामध्ये पैसे घालवतो पण हवा  तसा रिजल्ट मिळत नाही पण तुम्ही आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केला आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला चांगला परिणाम दिसू शकतो. 

How to remove Dark circles faster : Home remedies for remove dark circles faster | How to remove Dark circles : दुधाच्या वापरानं डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची घालवा; काही मिनिटात दिसेल ग्लोईंग चेहरा

How to remove Dark circles : दुधाच्या वापरानं डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची घालवा; काही मिनिटात दिसेल ग्लोईंग चेहरा

Next
Highlightsडोळ्यांखाली काळी वर्तुळे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आनुवंशिकता, वृद्धत्व, कोरडी त्वचा, जास्त रडणे, कंम्प्यूटरसमोर जास्त वेळ काम करणे, मानसिक आणि शारीरिक ताण, झोपेचा अभाव आणि चुकीच्या आहाराचा समावेश आहे.

डोळ्यांखालची काळी वर्तुळ (Dark circles Removal)  महिलांसह पुरूषांमध्येही दिसून येतात. स्क्रिनचा जास्त वापर, झोप व्यवस्थित न घेणं, ताण-तणाव यामुळे डोळ्यांच्या खाली काळपटपणा येतो. यामुळे आपण थकलेले किंवा म्हातारे झालेले दिसतो. डार्क सर्कल्ससाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर घरगुती उपाय (Eye Care Tips)  नक्की करून पाहा. कारण अनेकदा आपण  महागड्या क्रिम्स, जेल यामध्ये पैसे घालवतो पण हवा  तसा रिजल्ट मिळत नाही पण तुम्ही आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केला आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला चांगला परिणाम दिसू शकतो. 

डार्क सर्कल्स का येतात?

डोळ्यांखाली काळी वर्तुळे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आनुवंशिकता, वृद्धत्व, कोरडी त्वचा, जास्त रडणे, कंम्प्यूटरसमोर जास्त वेळ काम करणे, मानसिक आणि शारीरिक ताण, झोपेचा अभाव आणि चुकीच्या आहाराचा समावेश आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, हे डार्क सर्कल वेगवेगळ्या वयोगटातील पुरुष किंवा महिलांमध्ये होऊ शकते.

१) बटाट्याचा रस आणि दूध

प्रथम  बटाटा किसून घ्यावा. आता किसलेल्या बटाट्याचा रस काढून घ्या. एक चमचा बटाट्याचा रस  थंड दुधात समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं डोळ्यांना लावा. १५ ते २० मिनिटांसाठी हे त्वचेवर लावलेलं असू द्या. नंतर चेहरा  स्वच्छ धुवा. डार्क सर्कल्स काढण्यासाठी दिवसातून २ वेळा हा उपाय करता येऊ शकतो.

.....म्हणून मी पांढरे केस लपवत नाही! गरज काय सतत रंग चोपडायची? समीरा रेड्डीचा खुलासा

२) थंड दूध

सर्वप्रथम, एका भांड्यात थोडे थंड दूध घ्या आणि त्यात दोन कापसाचे बोळे भिजवा. कापसाचे बोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकतील. त्यांना 20 मिनिटे सोडा आणि नंतर कापसाचे बोळे काढा.  मग स्वच्छ पाण्याने धुवा आणि दररोज तीन वेळा हा प्रयोग करा. डार्क सर्कल काढण्यासाठी दुधाचा वापर करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

३) दूध आणि गुलाबपाणी

थंड दूध आणि गुलाब पाणी समान प्रमाणात मिसळा. मिश्रणात दोन कापसाचे बोळे भिजवा. त्यांना तुमच्या डोळ्यांवर ठेवा. मग ते 20 मिनिटे सोडा. मग कापसाचे गोळे काढून टाका. डार्क सर्कल काढण्यासाठी तुम्ही दर आठवड्याला 3 वेळा दुधासह हा प्रयोग करू शकता.

४) बदाम तेल आणि दूध

बदामाचे तेल थंड दुधात समान प्रमाणात मिसळा आणि ते एकत्र करा. या तयार मिश्रणात कापसाचे दोन बोळे बुडवा. कापसाचे बोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकतील. ते 15-20 मिनिटे राहूद्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.

'या' ४ चुकांमुळे कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते; स्किन टाईटनिंगसाठी शेहनाज हुसैनच्या खास टिप्स

५) मध, लिंबू आणि कच्चं दूध

एक चमचा कच्चे दूध घ्या आणि त्यात 1/4 चमचे ताज्या लिंबाचा रस घाला. दुध फाटत आल्यावर त्यात एक चमचा मध घाला. डोळ्यांभोवती या मिश्रणनं 3-4 मिनिटांसाठी मालिश करा आणि ते 10 मिनिटे सोडा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ग्लोईंग त्वचेसाठी आपण ही प्रक्रिया  रोज करू शकता. 

Web Title: How to remove Dark circles faster : Home remedies for remove dark circles faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Khan blouse design : दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स - Marathi News | Khan blouse design : khan blouse trend to must carry in festivals | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी नवीन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं? या घ्या खणांच्या ब्लाऊजच्या एकापेक्षा एक डिजाईन्स

Khan blouse design : नेहमी नेहमी तेच पॅटर्न शिवण्यापेक्षा अभिनेत्रींप्रमाणे आकर्षक पॅटर्नचं ब्लाऊज शिवण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही ब्लाऊजचे पॅटर्न्स सुचवणार आहोत. ...

चेहऱ्याच्या समस्यांवर दह्याचे ४ घरगुती फेस पॅक | Curd Face Pack for Skin Whitening | Curd Face Pack - Marathi News | 4 homemade face packs of curd for facial problems Curd Face Pack for Skin Whitening | Curd Face Pack | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :चेहऱ्याच्या समस्यांवर दह्याचे ४ घरगुती फेस पॅक | Curd Face Pack for Skin Whitening | Curd Face Pack

आज आपण पाहुयात त्वचा मऊ करण्यासाठी, मुरुमाची समस्या, तेलकट त्वचेसाठीचे सोपे फेसपॅक... हे तयार करायला जास्त वेळ आणि सामान सुद्धा लागणार नाही.. तर चला सुरुवात करूयात आजच्या video ला.. ...

चेहऱ्यावर खाज येत असेल तर करा हे उपाय | 3 Best Home Remedies for Itchy Skin | Itchy Skin Remedies - Marathi News | If there is itching on the face, do this remedy 3 Best Home Remedies for Itchy Skin | Itchy Skin Remedies | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर खाज येत असेल तर करा हे उपाय | 3 Best Home Remedies for Itchy Skin | Itchy Skin Remedies

चेहऱ्यावर खाज येत असेल तर... चेहऱ्यावर तुम्हाला पण खाज येत असेल तर आज आम्ही तुम्हाला त्यापासून ५ मिनिटात सुटका कशी मिळवता येईल ते सांगणार आहोत.. त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा.. ...

How to stop hair fall : केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय - Marathi News | How to stop hair fall : Shahnaz hussainsuggest these hair care tips to prevent hair fall | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

How to stop hair fall : कमीत कमी खर्चात घरच्याघरी या टिप्सचा वापर करून तुम्ही सुंदर, लांबसडक केस मिळवू शकता.  ...

केस ड्राय आणि बेजान झालेत, स्प्लिटचा भयंकर वैताग? 6 सोपे उपाय, केस सुंदर होणार! - Marathi News | Hair dry and lifeless, terrible annoyance of split? 6 easy solutions, hair will be beautiful! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस ड्राय आणि बेजान झालेत, स्प्लिटचा भयंकर वैताग? 6 सोपे उपाय, केस सुंदर होणार!

केस कोरडे झाले की ते खालून ट्रीम करावे लागतात. त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास यापासून तुमची सुटका होऊ शकते. पाहूयात प्रसिद्ध त्वचारोगत्जज्ञांनी याबाबत सांगितलेले काही सोपे उपाय... ...

कोरड्या केसांसाठी Easy Hair Mask | Dry Hair Mask Home Remedies | Hair Mask for Dry Frizzy Hair - Marathi News | Easy Hair Mask for dry hair Dry Hair Mask Home Remedies | Hair Mask for Dry Frizzy Hair | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :कोरड्या केसांसाठी Easy Hair Mask | Dry Hair Mask Home Remedies | Hair Mask for Dry Frizzy Hair

या व्हिडीओमध्ये आपण कोरड्या केसांसाठी एक खास मास्क पाहणार आहोत.. आणि हा मास्क घरच्या घरी अगदी कमी वेळात तुम्ही तयार करु शकता.. ...