मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

Updated:April 17, 2026 18:08 IST2026-04-17T14:58:49+5:302026-04-17T18:08:31+5:30

Washing Your Face With Salt Water : मिठाचे पाणी त्वचेतील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

उन्हाळा सुरू होताच त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसायला सुरूवात होते. उन्हाळ्याच्या दिवसांत स्किन डल पडते. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि त्वचा खराब होऊ लागते. चेहऱ्याचा ग्लो पूर्णपणे गायब होऊ लागतो. अशा स्थितीत लोक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स चेहऱ्यावर लावतात पण त्याचा फार परिणाम दिसून येत नाही. (Washing Your Face With Salt Water Really Make Really Make It Glowing Know To Use It Glowing Skin)

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

मिठाच्या पाण्यानं चेहरा धुणं ही एक जुनी घरगुती पद्धत आहे. मिठाचे पाणी त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

मिठामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि छिद्रे (Pores) स्वच्छ करते, ज्यामुळे मुरुमे किंवा पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

सोरायसिस किंवा एक्झिमा यांसारख्या त्वचेच्या समस्यांमध्ये मिठाचे पाणी काही प्रमाणात आराम देऊ शकते.

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

मिठाचे पाणी त्वचेतील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

मिठाचे पाणी त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते. जर तुमची त्वचा आधीच कोरडी असेल, तर ती अधिक कोरडी आणि निस्तेज होऊ शकते.

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

जर चेहऱ्यावर जखम, ओरखडा किंवा सक्रिय पिंपल असेल, तर मिठाच्या पाण्यामुळे तीव्र जळजळ होऊ शकते.

मीठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचा नवा ट्रेंड, पाहा १ चमचा मीठ घातलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर काय होतं?

वारंवार मिठाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक पी.एच. बिघडू शकतो, ज्यामुळे त्वचा संवेदनशील होते.