त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
आल्याचा रस आरोग्यासाठी जेवढा उपयुक्त आहे, तेवढाच तो त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग घालविण्यासाठी आल्याचा रस लावण्याचा सोपा उपाय करून बघा. ...
कमी वयातच डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की आपण वयस्कर दिसू की काय अशी भिती वाटते, अशावेळी काही गोष्टींची आवर्जून काळजी घेतली तर यापासून तुम्ही स्वत:चा बचाव करु शकता... ...
Alum Benefits for Health : तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणे एक प्रकारे वेदना निवारण थेरपीसारखेच मानले जाते. जसे गरम पाणी तुमच्या सांधे आणि मज्जातंतूंसाठी चांगले असते, त्याचप्रमाणे गरम पाण्यात तुरटी टाकल्याने तुमचे दुखणे कमी होण्यास मदत होते. ...
मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घालायचा असेल, तर पाठीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. त्यामुळे आधी या काही गोष्टी करा आणि त्यानंतरच मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घाला. ...
परफेक्ट वर्कआऊटमुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो, हे अगदी खरं आहे. पण हा ग्लो टिकून रहावा आणि त्वचा तुकतुकीत व्हावी, यासाठी स्किन केअर रुटीन पाळणं गरजेचं आहे. ...