छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी (19 फेब्रुवारी) सर्वत्र आकर्षक शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आणि जळगावमध्ये शिवजयंती मोठ्या ... ...
गेली २४ वर्षे न चुकता दररोज सकाळी नगरपरिषदेसमोर असणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनामोबदला निगा राखत पूजन करून आपल्या दिवसाची सुरुवात करणारा सच्चा शिवभक्त मुरगूडमध्ये कार्यरत आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ... ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो. सामूहिकरित्या शिवजयंती साजरी तर केली जातेच, परंतु शिवजयंती घराघरांत, शिवजयंती मनामनांत या संकल्पनेतून वडणगे येथील विजय शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेतच अनोख्या पद्धतीने ...