लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti, मराठी बातम्या

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
Shiv Jayanti 2026: लेझीम-हलगीच्या ठेक्यावर शिवशाही अवतरली; सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जल्लोष - Marathi News | shivshahi descends on the lezim halgi border chhatrapati shivaji maharaj jayanti celebrated everywhere | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लेझीम-हलगीच्या ठेक्यावर शिवशाही अवतरली; सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जल्लोष

लेसर शोचा झगमगाट, ध्वनी यंत्रणेचाही दणदणाट; मिरवणुकीतील सामाजिक संदेशांनी लक्ष वेधले ...

"जय जय महाराष्ट्र माझा..."; अलबादेवीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा - Marathi News | Kolhapur Alabadevi Village Recreates the Era of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"जय जय महाराष्ट्र माझा..."; अलबादेवीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

गावातील महिलांच्या उपस्थितीत महाराजांचा पाळणा सोहळा संपन्न झाला. ...

शिवजयंतीला हुल्लडबाजी; पुंगळ्या काढून दुचाकी फिरवल्या, कोल्हापूर पोलिसांनी गाड्या जप्त करुन ४०० हुल्लडबाजांना साडेतीन लाखांचा दंड केला - Marathi News | On the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti vehicles of two wheelers with silencer removed 400 hooligans fined Rs 3 lakhs in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवजयंतीला हुल्लडबाजी; पुंगळ्या काढून दुचाकी फिरवल्या, कोल्हापूर पोलिसांनी गाड्या जप्त करुन ४०० हुल्लडबाजांना साडेतीन लाखांचा दंड केला

हिडीस स्वरूपाने चांगल्या कार्यक्रमांना गालबोट ...

शिवरायांनीच दिला 'स्वराज'चा मंत्र: मंत्री विश्वजीत राणे   - Marathi News | chhatrapati shivaji maharaj gave the mantra of swaraj said minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवरायांनीच दिला 'स्वराज'चा मंत्र: मंत्री विश्वजीत राणे  

उसगावात शिवजयंती जल्लोषात; ढोल-ताशे, स्पर्धांनी रंगला उत्सव ...

छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | goa temples were saved because of chhatrapati shivaji maharaj said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

सांगे येथे दिमाखदार सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण; स्पिरिच्युअल फेस्टिव्हल सुरू ...

शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, कर्नाटक, हैदराबादमध्ये दोन गटात तणाव, काय घडलं? - Marathi News | Shiv Jayanti procession disrupted, tension between two groups in Karnataka, Hyderabad, what happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, कर्नाटक, हैदराबादमध्ये दोन गटात तणाव, काय घडलं?

Crime News: कर्नाटकमधील बागलकोट आणि हैदराबादमधील अंबरपेठ येते शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाल्याने मिरवणुकांना गालबोट लागल्याच्या घटना घडल्या. ...

“आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक बांधणार अन् PM मोदी तिथे शिवजयंती साजरी करतील”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said a memorial of chhatrapati shivaji maharaj will be built at agra fort and pm modi will celebrate shiv jayanti there in 2030 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक बांधणार अन् PM मोदी तिथे शिवजयंती साजरी करतील”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis News: २०३० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रा किल्ल्यावर येतील. त्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद..." छत्रपतींच्या जन्मभूमीवर रितेश देशमुख नतमस्तक, पाहा व्हिडीओ - Marathi News | Shivjayanti 2026 Riteish Deshmukh Shivneri Fort Visit Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद..." छत्रपतींच्या जन्मभूमीवर रितेश देशमुख नतमस्तक, पाहा व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुखनं शिवनेरी किल्ल्यावर जाऊन महाराजांच्या चरणी माथा टेकवला. ...