वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी

IPL 2026 Rohit Sharma And Ryan Rickelton Record : मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर लखनौ सुपर जाएंट्सनं दिलेल्या विक्रमी २२९ धावसंख्येचा पाठलाग ...

By सुशांत जाधव | Updated: May 4, 2026 22:44 IST2026-05-04T22:41:54+5:302026-05-04T22:44:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Rohit Sharma And Ryan Rickelton Record Most 100 Plus Partnerships For MI in IPL Any Wkt Also 3RD Highest partnerships | वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी

वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी

IPL 2026 Rohit Sharma And Ryan Rickelton Record : मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर लखनौ सुपर जाएंट्सनं दिलेल्या विक्रमी २२९ धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी मुंबई इंडियन्सच्या संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी रचत नवा विक्रम प्रस्थापित केला. आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा या जोडीनं शतकी भागीदारी रचली आहे.  

मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक शतकी भागीदारीचा रेकॉर्ड

३ - रोहित शर्मा आणि रायन विस्केल्टन*
२ - रोहित शर्मा आणि इशान किशन
२ - पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्स
२ - अंबाती रायुडू आणि सचिन तेंडुलकर

आयपीएलमध्ये MI कडून सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड 

१६७* - रोहित आणि गिब्स विरुद्ध केकेआर, कोलकाता, २०१२ (दुसरी विकेट)
१६३* - ड्वेन स्मिथ आणि एस तेंडुलकर विरुद्ध आरआर, जयपूर, २०१२ (पहिली विकेट)
१४८ - रोहित आणि रिकेटन विरुद्ध केकेआर, वानखेडे, २०२६ (पहिली विकेट)
१४३* - सूर्यकुमार आणि तिलक वर्मा विरुद्ध एसआरएच, वानखेडे, २०२४ (चौथी विकेट)
१४३ - रोहित आणि रिकेटन विरुद्ध एलएसजी, वानखेडे, २०२६ (पहिली विकेट)*

Web Title : वानखेड़े में रोहित-रिकल्टन का धमाका! एलएसजी के खिलाफ रिकॉर्ड साझेदारी

Web Summary : रोहित शर्मा और रायन रिकल्टन की तूफानी साझेदारी से मुंबई ने एलएसजी के खिलाफ रनों का पीछा किया। उन्होंने 143 रनों की ओपनिंग साझेदारी की, जो आईपीएल में उनकी तीसरी शतकीय साझेदारी है और मुंबई इंडियंस के लिए एक नया रिकॉर्ड है।

Web Title : Rohit-Rickelton Blitz at Wankhede! Record Partnership Against LSG.

Web Summary : Rohit Sharma and Ryan Rickelton's explosive partnership powered Mumbai's chase against LSG. They forged a 143-run opening stand, marking their third century partnership in IPL and setting a new record for Mumbai Indians.